By Team peepingmoon | December 07, 2022
‘ॲमेझॉन प्राइम’ वर आजपासून ‘धिंगाणा’
सध्या ऑनलाइन प्लॅटफोर्मवर वेगवेगळ्या मनोरंजक चित्रपटांचा नजराणा प्रेक्षकांना अनुभवायला मिळत आहे. चित्रपटगृहात ‘धिंगाणा’ घातल्यानंतर आता ‘धिंगाणा’ हा मराठी धमाल चित्रपट ‘अॅमेझॉन प्राइम’ वर पहायला मिळणार आहे. चीट फंड घोटाळ्यासारखा वेगळा.....