By Team peepingmoon | November 14, 2022
Big Boss Marathi 4 - बॉयफ्रेंड रोहितकडे साफ दुर्लक्ष करत रुचिरा पडली घराबाहेर
बिग बॉस मराठीच्या घरातून अभिनेत्री रुचिरा जाधवला घराबाहेर पडावं लागलं. स्नेहलता वसईकर, प्रसाद जवादे आणि रुचिरा जाधव हे तिघंही डेंजर झोनमध्ये होते. अखेरच्या क्षणी रुचिरा घराबाहेर पडत असल्याचं जाहीर झालं......