By Pradnya Mhatre | December 09, 2022
Big Boss Marathi 4 - अपूर्वा नेमळेकर आणि राखी सावंतमध्ये पुन्हा एकदा जुंपली
बिग बॉस मराठीच्या घरात आज होणार आहे ड्युटी वाटप आणि त्याच्यावरून राखीला सदस्य स्वतःच काम स्वतः करण्याचा सल्ला देताना दिसणार आहेत. अपूर्वाचे म्हणणे आहे, मी आणि अक्षय ब्रेकफास्ट, भांडी, lunch करू......