By Team peepingmoon | December 03, 2022
‘काळी राणी’ या नाटकासहित विजय केकंकरे यांच्या नाट्यकारकिर्दीची यशस्वी शतकी खेळी
नाट्यकर्मी म्हणून असलेली अंगभूत ऊर्जा घेऊन , ज्येष्ठ नाट्यकर्मी दिग्दर्शक विजय केंकरे गेली ४० वर्षे रंगभूमीवर कार्यरत आहेत वेगवेगळ्या शैलीतील नाटकं प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहचविणारे विजय केंकरे आता ‘काळी राणी’ या.....