By Team peepingmoon | December 12, 2022
Big Boss Marathi 4 - बिग बॉसच्या घरातून पहिली वाईल्ड कार्ड स्नेहलता वसईकर घराबाहेर
२ : बिग बॉस मराठीचं घर या आठवड्यात सदस्यांनी चांगलंच गाजवलं नाही घरात धुडगूस घातला. घरात रोज राडे होतात मग ते टास्कमध्ये असो वा घरातील कामावरून असो वा सदस्यांमध्ये असो........