By Team peepingmoon | May 01, 2023
“स्व-कर्तृत्वाने संपूर्ण समाज बदलवणाऱ्या…” सुबोध भावेने दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा !
दरवर्षी 1 मे हा महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. १९६० साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि हे राज्य भारत देशाचे राज्य म्हणून ओळखले गेले.राज्यातील शाळा, विद्यापीठे आणि सरकारी कार्यालयांना.....