By Team peepingmoon | January 26, 2023
मराठीतील पहिली 'हॉरर अंगाई', गायिका जुईली जोगळेकरने शेयर केला व्हिडीओ
आपण अंगाई तर लहानपणापासून ऐकत आलो आहोत. आई-मावशी-आजी या सगळ्यांच्या आवाजात अंगाई ऐकून आपण शांत झोपायचो. पण हॉरर अंगाई असते असं कधी ऐकलंय का ...तर नाही.....नवल वाटतं ना...पण प्रसिध्द गायिका.....