By Team peepingmoon | February 02, 2022
'विरुद्ध' आणि 'कागर' फेम अभिनेते अमिताभ दयाल यांचं निधन
अनेक सुपरहिट सिनेमांमधून झळकलेले हिंदी अभिनेते अमिताभ दयाल यांचं निधन झालं आहे. वयाच्या 61 व्या वर्षी हदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. उपचारादरम्यान २ फेब्रुवारी २०२२ रोजी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला......