By Ms Moon | February 01, 2022
'जिद्दारी' मध्ये दिसणार प्रेमकथा, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि महीला सबलीकरण
शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, शेती पिकली, शेतकरी जगाला तरच जगरहाट सुरू राहणार हे वास्तव आहे. मात्र शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाष्य, ग्रामीण भागातील.....