By Team peepingmoon | January 21, 2022

Lata Mangeshkar Health Update : भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या प्रकृतिविषयी कुटुंबिय म्हणतात...

भारताची गानकोकिळा लता मंगेशकर या गेल्या 14 दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचार घेत आहे. करोनाची लागण झालेल्या लता दीदींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहे. डॉक्टरांची सर्वोत्तम टीम लता दीदींची.....

Read More

By Ms Moon | January 21, 2022

आई कुठे काय करते : स्वच्छंद जगतेय अरुंधती, शेयर केला व्हिडीओ

'आई कुठे काय करते' ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. गेले अडीच तीन वर्ष ही मालिका प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवतेय. या मालिकेत आईच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. प्रेक्षकांमध्ये.....

Read More

By Pradnya Mhatre | January 21, 2022

हा मराठी अभिनेता होणार बाबा, म्हणतो 'लवकरच रंगमंचावर ..'

यंदा अनेक कलाकारांच्या घरी चिुकल्यांचं आगमन झालं आणि संपूर्ण घर आनंदाने न्हाऊन निघालं. मराठी मालिकाविश्वात आपल्या व्यक्तिरेखांनी छाप पाडणारा अभिनेता समीर खांडेकर यांने नुकतच सोशल मिडीयावरुन एक गोड बातमी शेयर.....

Read More

By miss moon | January 21, 2022

किरण माने प्रकरणावरून 'मुलगी झाली हो'च्या सेटवर राडा, सेटवर दाखल झाले संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते

किरण माने यांना 'मुलगी झाली हो' मालिकेतून काढल्यानंतर हे प्रकरण वेगळं वळण घेताना दिसत आहे. यात आता संभाजी ब्रिगेडने देखील उडी घेतली आहे. नुकतच मुलगी झाली हो मालिकेच्या सेटवर संभाजी.....

Read More

By Ms Moon | January 21, 2022

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर दिसणार राणी चेन्नम्माच्या भूमिकेत!

स्वराज्याच्या इतिहासातले एक सोनेरी पर्व उलगडणारी सोनी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.

स्वराज्य राखून ते वृद्धिंगत करण्याचा महाराणी ताराराणी यांचा प्रवास प्रेक्षकांना भारावून टाकणारा आहे,.....

Read More

By miss moon | January 21, 2022

सिद्धार्थ, अंकुशच्या ‘लोच्या झाला रे’चा टिझर प्रदर्शित

सध्या सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांसाठी मराठी चित्रपटांच्या मनोरंजनाची पर्वणी असताना आणखी एक मराठी चित्रपटच प्रदर्शनासाठी सज्ज झालाय. 'लोच्या झाला रे' या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता होती. या चित्रपटात अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, वैदेही परशुरामी आणि.....

Read More

By Ms Moon | January 21, 2022

चंगा लग दा मैंनू ! म्हणत सईने शेयर केलं ग्लॅमरस फोटोशूट

मराठी सिनेसृष्टीतील  बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच चर्चेत असते. तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर खुप व्हायरल होतात. अनेक नानाविविध लुक्स आणि गेटअपमधून सई चाहत्यांची मनं जिंकते. पण नुकतंच एका.....

Read More

By Bollywood Reporter | January 21, 2022

सुप्रसिध्द गायक शान मुखर्जी याच्या आईचं निधन

बॉलिवूडवर आपल्या सूरांनी मोहिनी घालणारा प्रसिध्द गायक शान मुखर्जी याच्या आईचं निधन झालं आहे. त्याची आई सोनाली मुखर्जी यासुध्दा गायिका होत्या. सर्वप्रथम गायक कैलाश खेर यांनी ट्विटरवरुन त्यांच्या निधनाची बातम.....

Read More