By Ms Moon | December 25, 2021

"का रं देवा'या आगामी सिनेमाचे पोस्टर आणि म्युझिक लाँच दिमाखात संपन्न

तुझ्यात जीव रंगला, जय मल्हार, विठू माऊली अशा अनेक मालिका, मुंबई डायरीजसारखी वेब सीरिजद्वारे आपला ठसा उमटवेला अभिनेता मयूर लाड "का रं देवा" या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्री.....

Read More

By Ms Moon | December 25, 2021

'तुझ्या रूपाचं चांदनं' – गरीबाघरी सौंदर्य हे शाप आहे का ?, नवी मालिका लवकरच

सौंदर्य आणि तिरस्कार यामध्ये प्रेमाची कसोटी लागणार आहे. प्रत्येक मुलीला वाटतं असतं आपण सुंदर दिसावं. सुंदर असणं वा तसं जन्माला येणं हे काही कोणाच्या हातात नसतं ते भाग्यात असतं. पण.....

Read More

By Ms Moon | December 25, 2021

Photos : या मराठी कलाकारांनी दिल्या नाताळच्या खास अंदाजात शुभेच्छा

येशू जन्माचा उत्सव म्हणून दरवर्षी 25 डिसेंबरला ख्रिसमस म्हणजेच नाताळ हा सण साजरा करतात. मूळ ख्रिश्चन बांधवांचा असलेला हा सण आता सर्वांचाच झाला आहे. सर्वचजण तो मोठ्या उत्साहात आणि आनंदात.....

Read More

By Team peepingmoon | December 25, 2021

“काही तरी नवीन करा…” म्हणणा-या ट्रोलर्सना प्रशांत दामलेंचं चोख प्रत्युत्तर

प्रशांत दामले हे व्यक्तिमत्त्व म्हणजे मराठी रंगभूमीवरचं मोठं नाव. नाटक आणि खवय्येगिरीवर त्यांच विशेष प्रेम आहे. प्रशांत हे सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते.....

Read More

By Ms Moon | December 25, 2021

Video : मालिकेतून उलगडणार अतरंगी सतरंगी पिंकीची गोष्ट

मनोरंजनाच्या प्रवाहात सातत्याने नवनवे प्रयोग करणारी महाराष्ट्राची नंबर वन वहिनी नव्या वर्षात प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची नवी भेट घेऊन येणार आहे. १७ जानेवारीपासून रात्री ११ वाजता स्टार प्रवाहवर सुरू होतेय नवी मालिका.....

Read More

By miss moon | December 24, 2021

पाहा Video : वर्षाअखेर हा अभिनेता चढला बोहल्यावर,बांधली लगीनगाठ

2021 या वर्षी अनेक सेलिब्रिटींनी लगीनगाठ बांधली. बॉलीवुडसह मराठी मनोरंजन विश्वातही अनेक लग्न पाहायला मिळाले. यातच वर्षाच्या शेवटाला आणखी एक अभिनेता बोहल्यावर चढलाय. अभिनेता सुयोग गोऱ्हेने नुकतीच लगीनगाठ बांधली आहे. 

       
Read More

By प्रज्ञा | December 24, 2021

इंद्रपुरीच्या मेनका आणि रंभाच्या तोडीस तोड आहे महाराष्ट्राच्या अप्सरेचं सौंदर्य

मराठी सिनेसृष्टीत सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर आपलं स्थान निर्माण करणारी महाराष्ट्राची लाडकी अप्सरा म्हणजेच सोनाली कुलकर्णी. ती  विविध आऊटफिट्समधले फोटो नेहमी चाहत्यांशी शेअर करते. सोनालीच्या प्रत्येक फोटोशूटला चाहते भरभरुन प्रतिसाद.....

Read More

By miss moon | December 24, 2021

पाहा Video : जय दुधाणेच्या समर्थनार्थ पुढे आला रणविजय सिंह, बिग बॉस मराठीसाठी जयला दिल्या शुभेच्छा

बिग बॉस मराठी 3 च्या घरात आता चुरशीचा सामना पाहायला मिळतोय. नुकतच शेवटचं एलिमिनेशन झालं असून स्पर्धक मिरा जगन्नाथ ही घराबाहेर पडली आणि आता टॉप 5 फायनलिस्ट फिनाले पर्यंत पोहोचले आहेत......

Read More