By miss moon | November 17, 2020

या प्रसिद्ध हिंदी मालिका आता प्रथमच दिसणार मराठीत

'नागिन' ही हिंदी मालिका टेलिव्हीजन विश्वातली सगळ्यात गाजलेल्या मालिकांपैकी एक आहे. टीआरपीच्या रेसमध्येही ही मालिका इतर मालिकांना मागे टाकताना दिसते. पहिल्या सिझनच्या यशानंतर आता या मालिकेचं चक्क पाचवं सिझन सुरु.....

Read More

By miss moon | November 17, 2020

पाहा Photos : अभिनेत्री नेहा पेंडसेने या हिंदी सिनेमाच्या सेटवरील फोटो केले शेयर

अभिनेत्री नेहा पेंडसे ही सोशल मिडीयावर सध्या मोठ्या प्रमाणात सक्रिय दिसतेय. तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मिडीयावर पोस्ट करते. सोशल मिडीयावर नेहाचा मोठा चाहतावर्ग आहे. नेहाने नुकतेच काही थ्रोबॅक.....

Read More

By Ms Moon | November 17, 2020

भारतीय निवडणूक आयोगाने सोनू सुदची पंजाबचा स्टेट आयकॉन म्हणून नियुक्ती केली

देशात सोनू सुदचं नाव माहिती नाही अशी व्यक्ती शोधून सापडणार नाही. स्थलांतरित मजूरांसाठी देवदूत बनून आलेल्या अभिनेता सोनू सूदचं आज सर्व स्तरातून कौतुक होत आहे. प्रत्येक गरवंताच्या ओठी सोनू सोनू.....

Read More

By miss moon | November 17, 2020

अभिनेता शशांक केतकरने शेयर केली ही आठवण, म्हणतो "आम्ही तेव्हाचे आणि आत्ताचे"

दिवाळी आणि भाऊबीजेच्या निमित्ताने सोशल मिडीयावर अनेकांचे भावा-बहिणींचे फोटो, फॅमिली गेटटुगेदरचे फोटो पाहायला मिळत आहेत. यातच अनेक सेलिब्रिटींनी भाऊबीजेच्या निमित्ताने बहिणींसोबतचे तर काहींनी भावांसोबतचे फोटो शेयर केले आहेत.

अभिनेता शशांक केतकरने.....

Read More

By Ms Moon | November 17, 2020

Video : आप्पा देणार अरुंधतीला तिचा हक्क, अनिरुध्दचा घराशी संबंध संपणार?

अनेक नवनव्या वळणांमुळे आई कुठे काय करते मालिकेची उत्कंठा  दिवसेंदिवस वाढतेय, या लोकप्रिय मालिकेतली  रंजक वळणं प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करतायत. संजना व  अनिरुध्दच्या नात्याबद्दल आता  आई-आप्पांना कळल्यानंतर अनिरुध्द व अरुंधतीच्या.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | November 17, 2020

दीपिका-रणवीरच्या लूकची चाहत्यांनी केली मोतीचूर लाडू आणि गाजराचा हलव्याशी तुलना, दीपिकाने दिली ही प्रतिक्रिया

बॉलिवूडच्या कलाकारांवर नेहमीच मीम्स बनत असतात. कधी त्यांचे कपडे, लूक्स तर कधी त्यांच्या सिनेमावरूनही मीम्स बनवले जातात. आता दीपिका आणि रणवीरच्या दिवाळी लूक्सवरूनही मीम्स बनले आहेत.  या कपलचा लूक पाहून चाहत्यांनी.....

Read More

By Ms Moon | November 17, 2020

‘सांग तू आहेस का’ मालिकेची उत्सुकता, ह्या दिवशीपासून येतेय रसिकांच्या भेटीला

मनोरंजनाच्या प्रवाहात नवनवे प्रयोग करणारी स्टार प्रवाह वाहिनी अशीच एक हटके आणि नव्या धाटणीची मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या मालिकेचं नाव आहे ‘सांग तू आहेस का’. सध्या.....

Read More

By miss moon | November 17, 2020

पाहा Photos : हे आहे सोनाली कुलकर्णी आणि फियान्से कुणालच्या केमिस्ट्रीचं रहस्य

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकर हे सध्या चर्चेत असलेलं कपल आहे. सोनालीने याच वर्षी तिचा साखरपुडा झाल्याची बातमी देत सोशल मिडीयावर सगळ्यांनाच कुणालसोबतच्या रिलेशनची गुड न्यूज दिली. त्यानंतर सोनाली आणि.....

Read More