By Ms Moon | November 13, 2020

परी म्हणू की अप्सरा...दिवाळीसाठी सोनालीने नेसली स्पेशल नऊवारी साडी

अभिनयासोबतच  नृत्यानेही रसिकांना भुरळ पाडणारी मराठी सिनेसृष्टीची अप्सरा म्हणजेच आघाजीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. चाहत्यांशी कनेक्ट राहायला तिला आवडतं. सध्या डान्सिंग क्वीन-साईज लार्ज फुल चार्ज या कार्यक्रमाच्या.....

Read More

By Ms Moon | November 13, 2020

लाडक्या मालिकांमधला दिवाळीचा उत्साह, पाहा Photos

आनंदाचा आणि उत्साहाचा सण म्हणजे दिवाळी.  स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकांध्येही दिवाळी सणाचा जल्लोष पाहायला मिळणार आहे. ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत दीपा- कार्तिक आणि श्वेता-आदित्यची लग्नानंतरची पहिलीच दिवाळी. त्यामुळे इनामदार कुटुंबामध्ये.....

Read More

By Ms Moon | November 12, 2020

या अभिनेत्रींच्या स्टायलिंगने दिवाळीचा चढला वेगळाच नूर, पाहा फोटो

बघता बघता दिवाळी अगदी उंब-यावर येऊन पोहोचली आहे. जो तो आपल्या परीने या दिवाळीचं स्वागत करतो आहे. दिवाळीला सगळ्यात जास्त उत्सुकता असते ती नव्या कपड्यांची. सगळ्यात आधुनिक स्टायलिंग आपलं असावं.....

Read More

By Ms Moon | November 12, 2020

नवी मालिका: सिद्धार्थ चांदेकर प्रेक्षकांच्या भेटीला येतोय ‘सांग तू आहेस का?’

‘जीवलगा’ नंतर अभिनेता सिद्धार्थ चांदेकर पुन्हा एकदा छोट्या पडद्यासाठी सज्ज झाला आहे. सिद्धार्थ आता ‘सांग तू आहेस का?’  या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतो. या नव्या मालिकेचा प्रोमो नुकताच रिलीज झाला आहे......

Read More

By Ms Moon | November 12, 2020

राहूल देशपांडेंचंही असंही Work from home, बनवला सुरेख आकाशकंदील

दिवाळी अगदी उंब-याशी आली आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने दिवाळीची तयारी करण्यात गुंतला आहे. गायक राहूल देशपांडे यांनीही दिवाळी एका वेगळ्या कारणाने खास बनवली आहे. राहूल यांनी पहिल्यांदाच स्वत:च्या हाताने आकाशकंदील.....

Read More

By Ms Moon | November 12, 2020

अखेर शंतनू व्यक्त करणार शर्वरीसमोर मनातील भावना व्यक्त

‘शुभमंगल ऑनलाईन’ या हटके मालिकेने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे. नेहमीपेक्षा वेगळी अशी या मालिकेची कथा आहे. सद्य परिस्थितीवर भाष्य करणा-या या मालिकेत आता एक नवं वळण आलं.....

Read More

By Bollywood Reporter | November 12, 2020

बॉलिवूड अभिनेता असिफ बसरा यांनी केली आत्महत्या, Dog belt चा केला वापर

बॉलिवूड अभिनेता असिफ बसराने आत्महत्या केली आहे. काल रात्रीपासून ते गायब होते. रात्री 10.30 ला त्यांनी आपलं घर सोडलं होतं. त्यांचं शव हिमाचल प्रदेशच्या कांगडा जिल्ह्यातील धर्मशालामध्ये मॅक्लोडगंजमधील   जोगिबाड़ा.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | November 12, 2020

सैफ आणि तैमूरसोबत धर्मशालामध्ये साजरी होणार करिनाची दिवाळी

सध्या सगळीकडे दिवाळीचा उत्साह सुरु आहे. ही दिवाळी उत्साहात साजरी करण्याचा प्रत्येकाचाच प्रयत्न आहे. नुकतंच भूत पोलिसच्या शुटिंगसाठी सैफ टीमसहित धर्मशालाला रवाना झाला आहे. त्यामुळे करिनानेही यंदाची दिवाळी तैमूरसहित धर्मशालाला.....

Read More