By Ms Moon | July 20, 2020

ट्वींकल अक्षयला म्हणते, स्वत:चा मास्क आण, पार्टनरचा चोरू नको’

सुपरस्टार अक्षय कुमारने एक व्हिडियो शेअर करून फॅन्सना घरीच राहण्याचं आवाहन केलं आहे. याशिवाय मास्कचा वापरही आवर्जुन करण्यास सांगितलं आहे. या दरम्यान अक्षयने एक फ्लोरल मास्क वापरला आहे. पण या.....

Read More

By Team peepingmoon | July 20, 2020

एम एक्स एक्सक्लुसिवची ‘इडियट बॉक्स’ची ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला

'प्रेम' सहज आणि सोपं अस कधीच नव्हतं, एखादया व्यक्तीवर प्रेम करणं म्हणजे एक वेगळीच परीक्षा आहे. रोमियो जुलियट, सलीम अनारकली, लैला मजनू अशी अनेक उदाहरण आहेत ज्यांनी प्रेमाची एक वेगळी.....

Read More

By Ms Moon | July 20, 2020

अभिजीत खांडकेकरसाठी आजची तारीख आहे खास, जाणून घ्या

‘माझ्या नव-याची बायको’ मालिकेतील गुरुनाथसाठी आजची तारीख खास आहे. लग्नाचा वाढदिवस किंवा त्याचा वाढदिवस म्हणून नाही तर आजच्या दिवशी त्याला दोन उत्तम व्यक्तिरेखा सापडल्या. अभिजीतच्या ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ मालिकेला आज.....

Read More

By Ms Moon | July 20, 2020

आण्णा नाईकांसोबत लग्न करण्यासाठी शेवंता तयार झाली पण....

लॉकडाऊनंतर पुन्हा मालिकांचं शुटिंग सुरु झालं आहे. प्रेक्षकांच्या भेटीलाही नवे एपिसोड्स येत आहेत. प्रेक्षकांच्या लाडक्या रात्रीस खेळ चाले मालिकेच्या शुटिंगलाही सुरुवात झाली आहे. लॉकडाऊनपुर्वी आण्णा शेवंतासोबत लग्न करण्यासाठी तयार होतात हे.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | July 20, 2020

अभिनेता शरद केळकर म्हणतो, ‘रोगन जोश बनवून आता माझ्यात जोश उरला नाही’

लॉकडाऊन संपुन आता अनलॉकला सुरुवात झाली असली तरी म्हणावे तसे व्यवहार सुरु झाले नाहीत. त्यामुळे अजूनही बहुतेक सेलिब्रिटी घरातच आहेत. घरातूनच ते सोशल मिडियावर चाहत्यांशी संवाद साधत आहेत. अभिनेता शरद.....

Read More

By Rahul Raut | July 20, 2020

Exclusive: आमीर खान आणि नेटफ्लिक्स मल्टीडील प्रोजेक्टसाठी एकत्र येणार?

नेटफ्लिक्स हे डिजीटल प्लॅटफॉर्मच्या जगात वजनदार नाव आहे. काही  दिवसांपुर्वीच नेटफ्लिक्सने भारतात 17 सिनेमे रिलीज करण्याची घोषणा केली होती. यामध्ये करण जोहरचा गुंजन सक्सेना, अनुराग बासूचा लुडो ते नवाज़ुद्दीन सिद्दीकी.....

Read More

By miss moon | July 20, 2020

"कौतुक आणि टीका दोन्ही स्विकारा", म्हणतेय सैराटची आर्ची

लॉकडाउनच्या काळात सैराटची आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरुदेखील तिच्या घरीच आहे. घरात बसून रिंकू विविध गोष्टी करत आहे. शिवाय सध्या सोशल मिडीयावरही ती मोठ्या प्रमाणात सक्रीय झाली आहे. रिंकूने नुकतेच.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | July 20, 2020

सोनालीने दुबईमध्ये थापल्या भाक-या, म्हणते ‘हे शिक्षण चटके देणारं तरी सुखाचं’

सोनाली सध्या दुबईमध्ये फियॉन्से कुणालसोबत आहे. दुबईमध्ये असताना घरातील सर्व कामांचा सरावही सोनाली करताना दिसते आहे. सोनालीला अलीकडेच तेथील सुपरमार्केटमध्ये भाकरीचं पीठ मिळालं होतं.त्यानंतर सोनालीने भाकरी करतानाचा एक व्हिडियो शेअर.....

Read More