By Ms Moon | July 24, 2020

सोशल मिडियावर प्रसिद्ध झालेल्या वॉरिअर आजींना सोनू सुदने दिलेली ऑफर पाहून तुम्हीही म्हणाल वा !

पुण्यातील हडपसर इथे राहणा-या शांताबाई पवार या आजीबाईंना लाठी-काठी चालवतानाचा व्हिडियो व्हायरल झाला आहे. रितेश देशमुखनेही या आजींचा व्हिडियो पोस्ट करत व्हायरल आजी हे नाव दिलं होतं. आता या आजींना मदत.....

Read More

By Ms Moon | July 24, 2020

काही जुन्या गोष्टी उगाच बदलल्या असं वाटतं कधीकधी..... : सुयश टिळक

जुनं ते सोनं असं म्हणतात, पण आज नव्याची कास धरताना जुन्या गोष्टींचा आपोआपच विसर पडतोय आणि त्यामुळे त्या गोष्टी लोप पावत चालल्या आहेत. पण जुन्याची सर नव्याला कधीच येणार नाही असं अनेकदा.....

Read More

By Ms Moon | July 24, 2020

लाडकी अभिनेत्री ऋता दुर्गुळे  'सिंगिंग स्टार' कार्यक्रमाचं  करणार सूत्रसंचालन!

ऋता दुर्गुळे हा मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस चेहरा पहिल्यांदाच सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. आजपर्यंत ऋताने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत, तिच्या दुर्वा आणि वैदेही या व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांच्या मनात एक हक्काचे.....

Read More

By Pradnya Mhatre | July 24, 2020

Exclusive: 'इडीयट बॉक्समध्ये पुष्कर जोग या व्यक्तिरेखेतच, पण भन्नाट मनोरंजनाची तुम्हाला देतो गॅरण्टी'

प्रेम करणं आणि ते पूर्णत्वाला नेणं  वाटतं तितकं सोपं नाही असं म्हटलं जातं. काळ कितीही बदलला असला तरी अनेकांच्या नशिबी प्रेमाची सत्वपरीक्षा आजही आल्याचं पाहायला मिळतं. अशाच प्रेमावर आधारित ‘इडियट बॉक्स’.....

Read More

By Pradnya Mhatre | July 24, 2020

Video : पाहा चिंब पावसात अधिर मन झाले... म्हणतेय पूजा सावंत

पाऊस प्रत्येकालाच हवाहवासा वाटतो, उन्हाने काहिली काहिली झालेलं वाततावरण आल्हादायक करणारा पाऊस सर्वांनाच हवाहवासा वाटतो. या सुखद वातावणाची मजा नेहमीच सेलिब्रिटींपासून सामान्यांपर्यंत सर्वचजण घेताना पाहायला मिळतात. 

मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री पूजा.....

Read More

By Ms Moon | July 24, 2020

अथर्व कर्वे ठरला "महाराष्ट्राचा सुपरस्टार", स्पर्धेचा महाअंतिम सोहळा पडला जल्लोषात पार

 

पुण्याचा अथर्व कर्वे "महाविजेता" होऊन महाराष्ट्राचा सुपरस्टार ठरला आहे. नुकतंच ह्या स्पर्धेचा महाअंतिम सोहळा जल्लोषात पार पडला. स्पर्धेचे परिक्षक संजय जाधव आणि मकरंद देशपांडे यांनी अथर्वचा  पुरस्कार देऊन गौरव केला. महाराष्ट्रातील 5000 हून.....

Read More

By Ms Moon | July 24, 2020

अरुंधती समोर येणार का अनिरुद्ध-संजनाच्या नात्याचं सत्य... ?

स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे  काय करते या मालिकेने अल्पावधितच रसिकांच्या मनात स्थान निर्माण केलं. आपल्या आईचीच छबी आज प्रत्येकजण या मालिकेतल्या आईत पाहतो. अरुंधती साकारणा-या मधुराणी गोखले-प्रभूलकरने या आईच्या.....

Read More

By Bollywood Reporter | July 24, 2020

बिग बींनी ट्विट करत सांगितलं, करोना निगेटिव्हची ती खोटी बातमी, जाणून घ्या

सिनेसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन करोना संकटाशी झुंज देत आहेत. नानावटी हॉस्पीटलमध्ये दाखल होऊन बिग बींना एक आठवड्यापेक्षा जास्त दिवस उलटून गेले आहेत. 11 जुलैला त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आढळली. तेव्हा त्यांना तापसुध्दा.....

Read More