By Team peepingmoon | April 17, 2023

नाट्य परिषदेच्या निवडणुकीत प्रशांत दामले यांचा विजय, प्रसाद कांबळी पराभूत

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीची गेले काही दिवस बरीच चर्चा रंगली होती. या निवडणुकीसाठी रविवारी 16 एप्रिल रोजी मतदान पार पडले. माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिर आणि गिरगांव येखील साहित्य संघ.....

Read More

By Team peepingmoon | April 17, 2023

हाती हिरवा चुडा...शालू सजला नवा… पार पडणार भूमी-आकाशचा ‘शुभविवाह’

उरात हुरहुर सुरात सनई

मुहूर्त येई लग्नाचा...

आज आपुल्या दोन मनांचा

सौभाग्ये साजरा...

बघ विवाह हा, बघ विवाह हा

शुभविवाह हा झाला....

 

सायकल राणी म्हणता म्हणता भूमी आता आकाशची पत्नी होतेय. खरतर दोघांचा हा विवाहसोहळा विलक्षण.....

Read More

By Team peepingmoon | April 15, 2023

Video : सीझनच्या पहिल्या आमरस पुरीचा आस्वाद फुलवाच्या घरी घेते अप्सरा!

मराठी सिनेसृष्टीत अनेक कलाकार एकमेकांचे जीवाभावाचे मित्र आहेत. कामाव्यतिरिक्तसुध्दा ते एकमेकांसोबत छान वेळ घालवतात. अशीच एक जोडी आहे ती महाराष्ट्राची अप्सरा अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि प्रसिध्द नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकरची. सोनाली कुलकर्णीने.....

Read More

By Team peepingmoon | April 15, 2023

धक्कादायक ! अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरच्या भावाचं 28 व्या वर्षी हदयविकाराच्या झटक्याने निधन

रात्रीस खेळ चाले मालिकेतील शेवंतामुळे आणि बिग बॉस मराठी ४ मुळे घराघरांत पोहचलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अपूर्वाच्या लहान भावाचं अवघ्या 28 व्या वर्षी हदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.....

Read More

By Team peepingmoon | April 15, 2023

" वडिलांनी ज्यांच्या नाटकात काम केलं आज त्यांच्याच…” अश्विनी महांगडेची भावूक पोस्ट

अस्मिता, स्वराज्यरक्षक संभाजी आणि आता आई कुठे काय करतेया मालिकांमुळे घराघरांत पोहचलेली गुणी अभिनेत्री म्हणजे अश्विनी महांगडे. अश्विनी सधया चर्चेत आहे ती केदार शिंदे दिग्दर्शित महाराष्ट्र शाहिर सिनेमामुळे. या सिनेमात.....

Read More

By Team peepingmoon | April 15, 2023

Video : अंगावर रोमांच उभे करणारा प्रविण तरडे स्टारर 'बलोच'चा टीझर पाहिलात का?

मराठ्यांच्या स्वाभिमानाचा आणि अभिमानाचा लढा दाखवणाऱ्या 'बलोच' या चित्रपटाचे रोमांचक टिझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे. विश्वगुंज पिक्चर्स आणि कीर्ती वराडकर प्रस्तुत या चित्रपटाचे प्रकाश जनार्दन पवार दिग्दर्शक आहेत. यात.....

Read More

By Team peepingmoon | April 14, 2023

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ अभिनेत्री उत्तरा बावकर कालवश

ज्येष्ठ अभिनेत्री उत्तरा बावकर यांचं बुधवारी निधन झालं आहे . वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या त्या विद्यार्थिनी होत्या. इब्राहिम अल्काझी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तरा बावकर यांची.....

Read More

By Team peepingmoon | April 14, 2023

भविष्यात नाशिकचा नगरसेवक, आमदार, खासदार या पदी आम्हाला तू दिसणार का?, सायली म्हणते...

सायली संजीव हिने झी मराठीवरील 'काहे दिया परदेस' मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मराठी सिनेविश्वातील ती सध्या आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. . तिची काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी.....

Read More