By Team peepingmoon | April 12, 2023
“कलाकार म्हटलं की रिजेक्शन हा त्याच्या नशिबाला .... ” मिलिंद गवळींची ‘ती’ पोस्ट चर्चेत
आई कुठे काय करते मालिकेतील अनिरुध्द देशमुख फेम अभिनेते मिलिंद गवळी यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.मिलिंद गवळी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. ते इन्स्टाग्रामद्वारे फोटो-व्हिडीओ पोस्ट करत असतात. नुकतंच त्यांच्या.....