By miss moon | September 16, 2021

बोस्टॉन फिल्म फेस्टिवलमध्ये सलील कुलकर्णी यांच्या 'एकदा काय झालं' चित्रपटाला तीन नामांकनं

मराठी मनोरंजन विश्वातील प्रख्यात संगीतकार सलील कुलकर्णी हे लवकरच खास चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. त्याआधीच हा चित्रपट विविध महोत्सवात पसंतीची पावती मिळवतोय. 'एकदा काय झालं' असं या चित्रपटाचं नाव आहे......

Read More

By Bollywood Reporter | September 16, 2021

निधनानंतर 2 महिन्यानंतर बंद होणार दिलीप कुमार यांचं ट्वीटर हँडल

अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन होऊन दोन महिन्याहून अधिक काळ लोटला गेला आहे. आता दिलीप कुमार यांच्या कुटुंबाचे स्नेही फैसल फारुकी यांनी सायराबानो यांच्या सहमतीने ट्वीटर अकाउंट बंद करण्याची घोषणा.....

Read More

By Ms Moon | September 16, 2021

‘ठिपक्यांची रांगोळी’ मधून अभिनेता शरद पोंक्षे येणार भेटीला

स्टार प्रवाहवर ४ ऑक्टोबरपासून सुरु होतेय नवी मालिका ठिपक्यांची रांगोळी. ही गोष्ट आहे कानिटकर कुटुंबाची. कानिटकर कुटुंबासाठी आयुष्य म्हणजे सोहळा आहे आणि घरात घडणारी प्रत्येक छोटी मोठी गोष्ट म्हणजे एखादा.....

Read More

By miss moon | September 16, 2021

पाहा Photos : जांभळ्या रंगाच्या शालूत खुललं श्रुती मराठेचं सौंदर्य

अभिनेत्री श्रुती मराठेचे सोशल मिडीयावर असंख्य चाहते आहेत. तिचं सौंदर्य आणि अदा पाहून चाहते तिच्या पोस्टवर लाईक्सचा वर्षाव करतात. अभिनय आणि नृत्यकौशल्यासोबतच श्रुतीचं सौंदर्यही कायम लक्षवेधी ठरतं. वेस्टर्नसह पारंपारिक वेशभुषेतही.....

Read More

By Ms Moon | September 16, 2021

Photos : परश्याचा रफ एन्ड टफ लुक पाहून चाहते सैराट

सैराट सिनेमाने अवघ्या मराठी सिनेसृष्टीलाच नाही तर बॉलिवूडलासुध्दा वेड लावलं. या सिनेमाचा साधा-सुधा नायक परश्या साकारुन अभिनेता आकाश ठोसरने सर्वांचीच मनं जिंकली. परश्या हीच त्याची ओळख बनली. पण आता तो.....

Read More

By Pradnya Mhatre | September 16, 2021

PeepingMoon Exclusive: दरवर्षी लालबागच्या राजाचं न चुकता दर्शन घेते - ऋतुजा बागवे

 सर्वत्र गणरायाचं जल्लोषात आगमन झालं आहे. गणपतीचे हे दहा दिवस भक्तीमय आनंद आणि हर्षोल्हास घेऊन प्रत्येकाला सुखावून टाकतायत. बाप्पाच्या सेवेत सर्वच तल्लीन झाले आहेत. नांदा सौख्य भरे,  चंद्र आहे साक्षीला.....

Read More

By miss moon | September 16, 2021

'मन उडू उडू झालं'च्या शीर्षक गीतावर मुंबईच्या रिक्षा चालकांनी असा धरला ताल  

'मन उडू उडू झालं' ही मालिका सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. मालिका सुरु होण्यापूर्वीच मालिका चांगलीच चर्चेत आली होती. अभिनेत्री ऋता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत ही जोडी मोठ्या प्रमाणात.....

Read More

By miss moon | September 16, 2021

पाहा Teaser : कोण आहे लीला पासवान ? लवकरच प्रदर्शित होणार 'एक थी बेगम 2' सिरीज

सत्य घटनांवर प्रेरित एमएक्स ओरिजनल सीरिज 'एक थी बेगम'च्या पहिल्या सिझनने प्रेक्षकांची आणि समीक्षकांची मने जिंकली. यातील साहसी आणि धाडसी अशरफ उर्फ सपनाने घातक स्त्री बनून पतीच्या हत्येचा बदला घेण्याची.....

Read More