By Amruta Chiranjivi Chougule | August 23, 2021

या अभिनेत्रींनी बहिणीला राखी बांधत साजरं केलं हटके पद्धतीने रक्षाबंधन

नुकतंच रक्षाबंधन पार पडलं. यावेळी अनेक सेलिब्रिटींनी भावंडासोबत हा दिवस साजरा केला. रक्षाबंधना दिवशी भावाला राखी बांधून त्याने बहिणीचं रक्षण करावं असा संकेत आहे. काही अभिनेत्रींनी परंपरेचा नवा आयाम चाहत्यांसमोर.....

Read More

By Team peepingmoon | August 23, 2021

श्रृती मराठेचा साडीत दिसला घायाळ करणारा अंदाज, पाहा Photos

मराठी सिनेसृष्टीतली बोल्ड आणि ब्युटिफुल श्रृती मराठेला पाहून  'परी म्हणू की सुंदरा' असंच वाटतं. जागो मोहन प्यारे मालिकेतली श्रतीने साकारलेली गोड परीराणी आजही लक्षात राहते. 

अभिनय आणि सौंदर्य यांचा सुंदर मिलाफ अभिनेत्री.....

Read More

By Team peepingmoon | August 23, 2021

प्रेमाची आगळीवेगळी लव्हेबल केमिस्ट्री लवकरच ,'143' चित्रपटाचं पाहा पोस्टर

दोन दिवसापासून 'हे आपलं काळीज हाय' या टॅगलाईनने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. सोशल मीडियावर तर जनतेने या 'हे आपलं काळीज हाय' टॅगलाईनला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून त्यांचे काळीज कोण.....

Read More

By Team peepingmoon | August 23, 2021

पाहा Photos: अभिनेत्री सायली संजीवचा रिफ्रेशिंग लुक पाहा

मराठी सिनेविश्वातील साजिरी-गोजिरी अभिनेत्री सायलीने झी मराठीवरील 'काहे दिया परदेस' मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. या पहिल्याच मालिकेतून अवघ्या महाराष्ट्राचं मन तिने जिंकलं. आता अनेक मराठी सिनेमांमधून भेटीला येणारी सायली.....

Read More

By Team peepingmoon | August 23, 2021

प्रसिध्द अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना कॅन्सरचं निदान; मुंबईतील रुग्णालयात झाली शस्त्रक्रिया

मराठी-हिंदी सिनेसृष्टी गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते- दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. महेश मांजरेकर यांना मूत्राशयाच्या कर्करोगाचे निदान झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळेच उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.....

Read More

By Ms Moon | August 23, 2021

संजूचं आगळंवेगळं रक्षाबंधन - सुजित संजूला बांधणार राखी !

रक्षाबंधन हा प्रत्येक भाऊ आणि बहिणीसाठी जिव्हाळ्याचा सण... प्रत्येक बहीण या सणाची वाट आतुरतेने बघत असते. भावा - बहिणीचं अतूट नातं या दिवशी मोठ्या उत्साहात साजरं केलं जातं. राजा रानीची.....

Read More

By Team peepingmoon | August 23, 2021

धकधक गर्ल माधुरी दीक्षितने शेअर केलेला रक्षाबंधनचा ‘हा’ व्हिडीओ पाहिलात का?

सौंदर्यसम्राज्ञी आणि अभिनयसम्राज्ञी बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितने भारतीय सिनेमात खुप मोठं योगदान दिलं आहे. ती एक सर्वगुणसंपन्न अभिनेत्री असून तिची जागा दुसरं कोणीच घेऊ शकत नाही. माधुरी दीक्षित ही सोशल मिडीयावर.....

Read More

By Team peepingmoon | August 23, 2021

“ज्यांना माझं काम नाही आवडलं त्यांनाही… ”, 'देवमाणूस' फेम किरण गायकवाडची हदयस्पर्शी पोस्ट

'देवमाणूस' मालिका आणि या मालिकेतील प्रत्येक पात्राने रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. ही मालिका महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचली. देवमाणूस साकारणारा अभिनेता किरण गायवाडसुध्दा या मालिकेतील मुख्य भूमिकेमुळे प्रचंड लोकप्रिय ठरला. नुकत्याच झालेल्या.....

Read More