By Bollywood Reporter | July 29, 2021
इनसायडर ट्रेडिंगच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी शिल्पा आणि राज कुंद्राला तीन लाखांचा दंड
राज कुंद्राच्या अटकेला आज दहा दिवस झाले आहेत. पोर्नोग्राफीक सिनेमे बनवल्याप्रकरणी राजला अटक केली झाली. या प्रकरणात राज मुख्य संदिग्ध होता. सध्या तो न्यायालयिन कोठडीत आहे. आता शिल्पा आणि राज.....