By Team peepingmoon | April 27, 2023
अभिनेता अमोल कागणे पहिल्यांदाच दिसणार ऐतिहासिक चित्रपटात
सिनेविश्वातली काही कलाकार मंडळी ही स्वमेहनतीने आपलं स्थान सिनेसृष्टीत निर्माण करतात. कोणताही गॉड फादर नसताना आपल्या अंगी असलेल्या कलागुणांमुळे वा अंगी असलेल्या हिमतीमुळे ही कलाकार मंडळी सिनेमाविश्वात आपलं स्थान भक्कम.....