By Team Peepingmoon | April 26, 2023
यामुळे निसटला किरण मानेंच्या हातून 'महाराष्ट्र शाहिर' सिनेमा
केदार शिंदे दिग्दर्शित महाराष्ट्र शाहिर या सिनेमाची सर्वत्र चर्चा आहे. येत्या 28 एप्रिलला शाहिर साबळेंचा जीवनपट उलगडणारा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. किरण माने हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. नुकतंच.....