By Team peepingmoon | April 24, 2023
Video : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर मानसी नाईकने केला नव्या घरात गृहप्रवेश, म्हणते “कधी कधी मुली...”
मराठीतील प्रसिध्द अभिनेत्री आणि उत्कृष्ट नृत्यांगना मानसी नाईकवर चाहते नेहमीच फिदा असतात. ‘वाट बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर या’ यांसारख्या गाण्यांमुळे ती घराघरात पोहोचली. मानसीने अक्षय्य तृतीयाच्या शुभमुहूर्तावर नवीन घर खरेदी.....