By Team peepingmoon | April 15, 2023
Video : सीझनच्या पहिल्या आमरस पुरीचा आस्वाद फुलवाच्या घरी घेते अप्सरा!
मराठी सिनेसृष्टीत अनेक कलाकार एकमेकांचे जीवाभावाचे मित्र आहेत. कामाव्यतिरिक्तसुध्दा ते एकमेकांसोबत छान वेळ घालवतात. अशीच एक जोडी आहे ती महाराष्ट्राची अप्सरा अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि प्रसिध्द नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकरची. सोनाली कुलकर्णीने.....