By Team peepingmoon | April 18, 2023
कुक कुक ! Apple च्या सीईओंसोबत माधुरीची डेट, वडा पाववर मारला ताव
संपूर्ण जगाला भुरळ घालणा-या आणि तंत्रज्ञान विश्वातील सर्वोत्तम उत्पादने देणा-या ॲपल कंपनीचे सीईओ भारत भेटीवर आहेत. दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी ते उद्योगपती मुकेश अंबानी यांना त्यांच्या निवासस्थानी म्हणजेच अँटिलियाला येथे जाऊन भेटले. यासोबतच त्यांनी मुंबईतील.....