By Team peepingmoon | April 12, 2023
'महाराष्ट्र शाहिर'मध्ये हा अभिनेता साकारतोय बाळासाहेब ठाकरेंची भूमिका, बॉलिवूडमध्येही केलंय काम
शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित महाराष्ट्र शाहीरच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद दिला आहे. आता या ट्रेलरच्या निमित्ताने शाहिरांच्या आयुष्यातील महत्त्तवपूर्ण व्यक्तिरेखा प्रेक्षकांसमोर आल्या आहेत.
अभिनेता अंकुश चौधरीचा दमदार अभिनयाची छोटी झलक पाहायला.....