By Ms Moon | March 01, 2022

'इंडियन आयडल मराठी'च्या मंचावर येणार 'झुंड' चित्रपटाची टीम!

 सोनी मराठी वाहिनीवरील फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रा. लि. 'इंडियन आयडल मराठी' हा कार्यक्रम आता रंगतदार होऊ लागला आहे. विजेतेपदासाठी सुरांची चांगलीच टक्कर बघायला मिळते आहे. परीक्षकांचे गुण आणि प्रेक्षकांची.....

Read More

By Ms Moon | March 01, 2022

चार आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी भारावून गेलोय, हा सन्मान माझ्यासाठी स्वप्नवत – शुभंकर तावडे

अभिनेता शुभंकर तावडे एक उत्तम अभिनेता आहे. हे त्याने आपल्या वेगवेगळ्या कलाकृतींनी सिध्द केले आहेच. पण आता त्याच्या सर्वोत्तम अभिनयावर आंतरराष्ट्रीय पुरस्कारांची मोहोर उमटलीय. ‘८ दोन ७५’ ह्या चित्रपटातल्या त्याच्या.....

Read More

By Prerana Jangam | February 28, 2022

पाहा Video : नीना कुळकर्णी यांनीही केलय पर्यटन मार्गदर्शक म्हणून काम, 'पाँडिचेरी'च्या निमित्ताने मुलाखत

अभिनय क्षेत्रातील दांडगा अनुभव असलेल्या अभिनेत्री नीना कुळकर्णी या पाँडिचेरी चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेला हा चित्रपट स्मार्टफोनवर चित्रीत करण्यात आलाय. या चित्रपटाच्या निमित्ताने पिपींगमून मराठीने नीना.....

Read More

By miss moon | February 28, 2022

पाहा Video : प्रत्येक चित्रपट हे त्याचं एक नशीब घेऊन येतो - अमृता खानविलकर

'पाँडिचेरी' हा मराठी चित्रपट नुकताच प्रदर्शित झालाय. स्मार्टफोनवर चित्रीत केलेला हा पहिला भारतीय चित्रपट आहे. अभिनेत्री अमृता खानविलकर या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारतेय. छायाचित्रकार मानसीच्या भूमिकेत ती दिसतेय. या चित्रपटाच्या.....

Read More

By miss moon | February 28, 2022

जयदीप बनला बाजीगर, या कारणासाठी जयदीपची बाजीगरच्या शाहरुखशी तुलना...

'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत सध्या वेगळं वळण पाहायला मिळतय. यातच या मालिकेला आता अनपेक्षित वळण मिळणार आहे. जयदीप गौरीचा कडेलोट करताना दिसला. त्यानंतर तो आणि मानसी घरी येऊन.....

Read More

By miss moon | February 28, 2022

'झिम्मा' चित्रपटाची ऐतिहासिक शंभरी, चित्रपटगृहात पूर्ण केले 100 दिवस

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि त्यामुळे लॉकडाऊन या सगळ्या परिस्थितीचा फटका मनोरंजन विश्वालाही पडला होता. सध्या तशी परिस्थिती नसली तरी महाराष्ट्रात अद्याप 50 टक्के आसन क्षमतेनेच चित्रपटगृहे सुरु आहेत. असं असतानाही.....

Read More

By Prerana Jangam | February 28, 2022

पाहा Video : 'पाँडिचेरी'च्या निमित्ताने अभिनेत्री सई ताम्हणकरसोबत गप्पा

पाँडिचेरी या मराठी चित्रपटात अभिनेत्री सई ताम्हणकर मुख्य भूमिकेत झळकतेय. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील सईच्या कामाचं कौतुक होतय. चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी पिपींगमून मराठीने सईसोबत खास बातचीत केली होती. हा चित्रपट.....

Read More

By miss moon | February 28, 2022

संगीतकार जोडी अजय - अतुल यांनी व्यक्त केली ही खंत, म्हटले "अनेक मराठी कलाकार सेटवर हिंदीत बोलतात..."

मराठी चित्रपटसृष्टीसह प्रसिद्ध संगीतकार जोडी अजय - अतुल यांनी हिंदीतही नावलौकिक केलय. संगीताची उत्तम जाण असलेली ही जोडी सध्या इंडियन आयडॉल मराठी या कार्यक्रमात परिक्षक म्हणून पाहायला मिळतात. नुकत्याच एका.....

Read More