By Ms Moon | January 29, 2022

'जिंदगानी'सिनेमाद्वारे मांडणार निसर्गाची व्यथा, शशांक शेंडे प्रमुख भूमिकेत

मराठी चित्रपट हा मनोरंजनाच्या दृष्टीने जेवढा प्रगल्भ आहे तेवढाच तो सामाजिक विषयांवर भाष्य करण्यात सुद्धा प्रगल्भ आहे. मराठी सिनेमा हा नेहमीच आपल्या कथेतून समाजाला आरसा दाखवत आला असून आता असाच.....

Read More

By Ms Moon | January 29, 2022

Video देवमाणूस 2 : डॉक्टर आणि निलमचं लफडं जयसिंगला कळणार का?

'देवमाणूस' या रहस्यमय थरारक मालिकेने रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं. या मालिकेच्या अफाट यशानंतर आता या मालिकेचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या मालिकेचे संपूर्ण महाराष्ट्रभर असंख्य चाहते आहेत. या.....

Read More

By Ms Moon | January 29, 2022

'त्याचं सगळं श्रेय श्रेयस दादाचंच आहे. निर्वीवाद…', संकर्षण कऱ्हाडेची पोस्ट व्हायरल

छोट्या पडद्यावरची माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका अल्पावधितच रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय. श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे यांच्या जोडीची कमाल या मालिकेतून प्रेक्षकांवर जादू करतेय.गोड परीची सर्वांनाच भुरळ पडलीय.  पण.....

Read More

By Team peepingmoon | January 29, 2022

महेश मांजरेकर यांची लेक सई करतेय ह्या प्रसिध्द निर्मात्याचा मुलाला डेट?

मराठीसोबतच बॉलिवूडमध्येसुध्दा आपल्या अभिनय-दिग्दर्शनाची छाप पाडणारे महेश मांजरेकर यांची लेक सई मांजरेकरने सलमान खानच्या दबंग ३ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात सलमानसोबत तिने  स्क्रीन शेयर तर केलीच पण तिची.....

Read More

By Pradnya Mhatre | January 29, 2022

गोरक्षनाथ आणि गहिनीनाथ यांची अलौकिक भेट - गाथा नवनाथांची मालिकेचे २०० भाग पूर्ण!

गाथा नवनाथांची या मालिकेद्वारे सोनी मराठी वाहिनीने नवनाथांची गाथा प्रेक्षकांसमोर आणली आणि;  प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला.

या मालिकेत आत्तापर्यंत नाथांच्या चार अवतारांची गोष्ट सांगितली गेली आहे. मच्छिन्द्रनाथ, गोरक्षनाथ, जालंदरनाथ आणि.....

Read More

By miss moon | January 28, 2022

पाहा Video : खास मित्राच्या नव्या कारमध्ये सफर करून मुक्ता बर्वेने अशी मारली शायनींग

मैत्री ही आयुष्यात अनेक आनंदी क्षण घेऊन येते. असाच एक आनंदी क्षण अभिनेत्री मुक्ता बर्वेच्या आयुष्यात आला. मुक्ताच्या खास मित्राने गाडी घेतली आणि तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. मुक्ताने सोशल.....

Read More

By miss moon | January 28, 2022

लता दीदींच्या स्वास्थ्यासाठी 'सारेगमप'च्या टीमने घातली पूजा

गेल्या काही दिवसांपासून गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर या उपचारासाठी ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूमध्ये आहेत. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र मंगेशकर कुटुंबियांच्या माहितीनुसारी काही चाचणीसाठी त्यांचं व्हेंटिलेटर काढण्यात आलं असून.....

Read More

By miss moon | January 28, 2022

'व्हिक्टोरिया' चित्रपटातील कलाकारांचा फर्स्ट लूक प्रदर्शित.. पुष्कर, सोनाली, आशयचा हटके लूक

'व्हिक्टोरिया' या चित्रपटातून अभिनेता पुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी आणि आशय कुलकर्णी आगळ्या वेगळ्या भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने पुष्कर आणि सोनाली पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसणार आहेत. 

नुकताच या चित्रपटातील.....

Read More