By Ms Moon | October 24, 2021

बिग बॉस मराठी 3: ‘या सीझनमध्ये मला लाज आणलीत तुम्ही’ महेश मांजरेकर कडाडले

बिग बॉसच्या घरातील चावडीवर सदस्यांच्या आठवड्याच्या कामाचा हिशोब महेश मांजरेकरांकडून मांडला जातो. पण या शनिवारच्या चावडीवर मात्र महेश यांचा वेगळाच अंदाज दिसून आला. यावेळच्या चावडीवर महेश सदस्यांवर बरेच नाराज झालेले दिसून.....

Read More

By Ms Moon | October 23, 2021

“खेळू झिम्मा गं…” झिम्मा सिनेमाचं धमाकेदार टायटल सॉंग पाहिलंत का?

‘झिम्मा’  या हेमंत ढोमे दिग्दर्सित बहुचर्चित सिनेमाचं टायटल सॉंग नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या सिनेमाविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. यात अनेक अभिनेत्रींना एकत्रित धम्माल करताना पाहायला मिळणार आहे. करोना.....

Read More

By Ms Moon | October 23, 2021

अभिनेत्री निशिगंधा वाड यांची दमदार भूमिका असलेला 'द अननोन नंबर'

एफएनपी मीडिया निर्मित बहुप्रतिक्षित  शॉर्ट फिल्म 'द अननोन नंबर' ज्यामध्ये अभिनेत्री निशिगंधा वाड आणि गौरव बिश्त प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन जतिन चनाना यांनी केले आहे.

चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक.....

Read More

By Ms Moon | October 23, 2021

नव्या टॅलेण्टसाठी हक्काचं व्यासपीठ, जाणून घ्या

‘अल्ट्रा मीडिया अँड एन्टरटेन्मेंट ग्रुप’ म्युझिक व्हिडीओ कंटेंट मेकर्स, गायक, संगीतकार आणि गीतकारांना एका अनोख्या ऑफरसाठी त्यांच्यासोबत भागीदारी करण्यासाठी आमंत्रित करीत आहे. याअंतर्गत तयार कंटेंट घेऊन आपल्या अल्ट्रा मराठी व.....

Read More

By Bollywood Reporter | October 23, 2021

कर्ता करे न कर सके शिव करे सो होय! अक्षय कुमारच्या 'ओह माय गॉड' 2 चा फर्स्ट लुक

'ओह माय गॉड' या खिलाडी कुमारच्या  सुपरहिट सिनेमाचा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. अक्षय कुमारने आपल्या इन्स्टाग्रावरुन ही खुशखबर चाहत्यांना दिलीय. सोशल मिडीयावरुन त्याने ह्या सिनेमाचा फर्स्ट लुक चाहत्यांशी शेअर.....

Read More

By Ms Moon | October 23, 2021

आता तुम्ही घेऊ शकता 'सोनाली पैठणी', अप्सरेच्या अदांवर चाहते घायाळ

आपल्या अभिनयासोबतच नृत्यानेही रसिकांना भुरळ पाडणारी मराठी सिनेसृष्टीची अप्सरा म्हणजेच सोनाली कुलकर्णी सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. चाहत्यांशी कनेक्ट राहायला तिला आवडतं. सोनालीच्या प्रत्येक प्रोजेक्टची चाहत्यांना खुप उत्सुकता असते. 

विशेष म्हणजे सोनालीचं.....

Read More

By Ms Moon | October 23, 2021

'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' च्या सेटवर खरंच बिबट्या आला?

'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' ही छोट्या पडद्यावरची एक लोकप्रिय कौटुंबिक मालिका. या मालिकेतून मोठं कुटुंब, गोतावळा, चालीरिती आणि ग्रामीण भागाचं दर्शन प्रेक्षकांना होतंय. आंबट-गोड मनोरंजन करणारी ही मालिका.....

Read More

By Ms Moon | October 23, 2021

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत मंदार जाधवचा फंडा, भूमिकेसाठी कायपण!

स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करत आहेत. मालिकेचं कथानक सध्या अतिशय रंजक वळणावर असून लवकरच मालिकेत कबड्डीचा सामना देखिल रंगणार आहे. शालिनीने शिर्केपाटील कुटुंबाची.....

Read More