By Ms Moon | September 30, 2021

पावसामुळे झाली श्रुती मराठेच्या रुमची अशी अवस्था, शेअर केला व्हिडियो

अलीकडे संपुर्ण राज्यात पाऊस हजेरी लावताना दिसून येतो आहे. अनेकांना या पावसाचा फटका बसतो आहे. पण श्रुती मराठेची मात्र पावसाने वाईट अवस्था केली आहे. श्रुतीने एक व्हिडियो शेअर केला आहे......

Read More

By Team peepingmoon | September 30, 2021

बिग बॉस मराठी 3 Day 9: एकीकडे टशन तर एकीकडे मैफिल, असा आहे बिग बॉसच्या घरातील माहोल

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये हल्लबोल टास्कमुळे खूपच तणावाच वातावरण बघायला मिळत आहेत. सदस्यांचा शब्दांचा मारा ऐकायला येत आहे. पण, दादुस म्हणजेच संतोष चौधरी घरातील वातावरण हलकफुलक करण्याचं कामं सुरुवातीपासून करत आले.....

Read More

By miss moon | September 30, 2021

पाहा Video : वैभव तत्ववादी झळकणार 'ग्रे' चित्रपटात, चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

अभिनेता वैभव तत्ववादी आजवर विविध भूमिकांमधून समोर आलाय. पुन्हा एकदा एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी तो सज्ज झालाय. ग्रे या रहस्यमय थरारक चित्रपटातून वैभव समोर येतोय. या चित्रपटाचा ट्रेलर.....

Read More

By miss moon | September 30, 2021

बिग बॉस मराठी 3 Day 9 : जय - गायत्रीला बाईकवरून उठवण्यासाठी विशाल - विकासने त्यांच्या अंगावर ओतलं बादलीभर पाणी

बिग बॉस मराठी सिझन 3 मध्ये स्पर्धकांना दुसऱ्या आठवड्यातच कठीण टास्क मिळालाय. हल्लाबोल असं या टास्कचं नाव असून या टास्कमध्ये दोन गट पाडण्यात आलेत. एका गटातून सोनाली, सुरेखा यांनी हार.....

Read More

By miss moon | September 30, 2021

पाहा Photos : मालदीवमध्ये सई लोकूर आणि तिर्थदीपचा हनीमून

मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात अभिनेत्री सई लोकूरने तिर्थदीप रॉयसोबत लगीनगाठ बांधली होती. 30 नोव्हेंबर 2020 रोजी दोघांनी लग्न केलं होतं. तेव्हापासून ते आत्तापर्यंत हे कपल सोशल मिडीयावर चर्चेत असतं. या.....

Read More

By miss moon | September 30, 2021

बिग बॉस मराठी 3 Day 9 : 'हल्लाबोल' टास्कदरम्यान विशाल निकम आणि अक्षय वाघमारेमध्ये झाला पंगा

बिग बॉस मराठीचं तिसर सिझन पहिल्या दिवसापासूनच विविध वादांमुळे चर्चेत आलय. यातच बिग बॉसने स्पर्धकांना नुकताच एक टास्क दिलाय. या टास्कमुळे आणखी वाद वाढताना दिसतोय. हल्लाबोल या टास्कसाठी स्पर्धकांची दोन.....

Read More

By Team peepingmoon | September 30, 2021

तारीख ठरली! महेश मांजरेकर दिग्दर्शित 'दे धक्का २' या दिवशी सिनेमागृहात

अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या ‘दे धक्का 2’ सिनेमाची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे. मेधा मांजरेकर, मकरंद अनासपुरे, सिध्दार्थ जाधव, सक्षम कुलकर्णी, शिवाजी साटम, गौरी कुलकर्णी, संजय खापरे आदी कलाकारांच्या सदाबहार.....

Read More

By Team peepingmoon | September 30, 2021

बिग बॉस मराठी 3 : युवा किर्तनकार शिवलीला पाटील घराबाहेर, हे आहे कारण

सर्वत्र बिग बॉसच्या ३ -या सीझनची चर्चा रंगलीय. या सीझनमध्ये स्पर्धकांमध्ये बरेच राडे होताना आत्तापर्यंत पाहायला मिळतायत. या खेळात कधी काय घडेल ? हे कोणच सांगू शकत नाही. बिग बॉस मराठीच्या.....

Read More