By Team peepingmoon | April 26, 2023

Photos : सचिन-सुप्रियांनी साजरा केला लेकीचा वाढदिवस

स्टार किड असूनही श्रिया पिळगावकरने अल्पावधितच मनोरंजनविश्वात आपलं स्थान निर्माण केलं आहे. सोशल मिडीयावर सतत सक्रीय असणा-या श्रियाने नुकता्च 25 एप्रिल रोजी म्हणजेच मंगळवारी आपला वाढदिवस साजरा केला. 

        Read More

By Team peepingmoon | April 26, 2023

तांजानियाचा किली पॉलही थिरकला 'बहरला हा मधुमास'वर , पाहा Video

महाराष्ट्र शाहीर या सिनेमातल्या गाण्यांनी सोशल मिडीयावर धुमाकूळ घातलाय. शाहिर साबळेंचा जीवनपट उलगडणा-या केदार शिंदे दिग्दर्शित या सिनेमातून सना केदार शिंदे पदार्पण करतेय. सनावर चित्रित झालेलं बहरला हा मधुमास हे.....

Read More

By Team peepingmoon | April 26, 2023

जॉनी लिवर यांनी पाहिलं ‘मी स्वरा आणि ते दोघे’ नाटक, निवेदिता सराफ यांनी शेयर केला फोटो

निवेदिता सराफ या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. त्या कायमच सोशल मीडियावर सक्रीय असतात. नुकतंच त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी प्रसिद्ध अभिनेते जॉनी लिवर यांच्याबरोबरचा एक फोटो.....

Read More

By Team peepingmoon | April 26, 2023

Video : महेश मांजरेकरांनी सांगितलं 'सुका-सुखी' हॉटेल सुरु करण्यामागचं कारण

मराठीतील प्रसिध्द दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या आगामी सिनेमाप्रमाणेच त्यांचा मुलगा सत्या मांजरेकरने सुरू केलेल्या सुका-सुखी या हॉटेलची बरीच चर्चा रंगली होती. आता खुद्द महेश मांजरेकरांनीच हे हॉटेल सुरु करण्यामागचं कारण.....

Read More

By Team Peepingmoon | April 26, 2023

यामुळे निसटला किरण मानेंच्या हातून 'महाराष्ट्र शाहिर' सिनेमा

केदार शिंदे दिग्दर्शित महाराष्ट्र शाहिर या सिनेमाची सर्वत्र चर्चा आहे. येत्या 28 एप्रिलला शाहिर साबळेंचा जीवनपट उलगडणारा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. किरण माने हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. नुकतंच.....

Read More

By Team Peepingmoon | April 26, 2023

"अंत नसून हा आरंभ आहे..."प्रसाद ओकच्या आगामी चित्रपटाची पहिली झलक

धर्मवीर या ब्लॉकब्लस्टर सिनेमानंतर अभिनेता प्रसाद ओककडून प्रेक्षकांच्या अपेक्षा खुपच उंचावल्या आहेत. लवकरच प्रसाद ओक एका नव्या चित्रपटात झळकणार आहे. ‘परिनिर्वाण’ असे या चित्रपटाचे नाव आहे. नुकतंच या चित्रपटाची पहिली झलक.....

Read More

By Team peepingmoon | April 25, 2023

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’तील ‘त्या’ स्किटनंतर रसिका वेंगुर्लेकरची समीर चौघुलेंसाठी खास पोस्ट

छोट्या पडद्यावरील महाराष्ट्राची हास्यजत्रा हा लोकप्रिय कार्यक्रम सर्वांचा आवडता आहे. या कार्यक्रमतील सर्वच कलाकार प्रेक्षकांचे लाडके आहेत. .  याच कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे रसिका वेंगुर्लेकर. मालवणी भाषेतून केलेले तिचे विनोद.....

Read More

By Team peepingmoon | April 24, 2023

"गेट टूगेदर' चित्रपटातील "आभास की भास" या रोमँटिक गाण्याला जावेद अली, प्रियांका बर्वे यांचा स्वरसाज

'आभास की भास की तुझा हा श्वास गं' असे शब्द असलेलं गेट टूगेदर या चित्रपटातलं रोमँटिंग गाणं अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर लाँच करण्यात आलं. अतिशय श्रवणीय संगीत, जावेद अली,  प्रियांका बर्वे यांचा आवाज.....

Read More