By Team peepingmoon | April 24, 2023
कोण म्हणतं नाटकाला गर्दी होत नाही… , प्रशांत दामलेंची पोस्ट चर्चेत
मराठी रंगूमीसाठी वाहिलेला नट अशी ख्याती असलेले प्रसिध्द अभिनेते दामले नेहमीच दर्जेदार नाटकांची पर्वणी चाहत्यांसाठी घेऊन येतात. गौरी थिएटर निर्मित आणि प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन प्रकाशित ‘नियम व अटी लागू’ या.....