By Team peepingmoon | May 05, 2022
शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णीनंतर हा मराठमोळा अभिनेता चढणार बोहल्यावर
कलाविश्वात सध्या लग्नसराईचा मौसम सुरु आहे. अनेक सेलिब्रिटींकडे लगिनघाई आहे. 3 मे रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर प्रसिध्द सेलिब्रिटी जोडी विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे हे लग्नबंधनात अडकले तर अभिनेता हार्दिक.....