By Ms Moon | December 17, 2021
बिग बॉस मराठी 3 : घरात झोंबी येणार, तीन खास पाहुण्यांसोबत Ticket To Finale चा टास्क रंगणार !
कालच्या भागामध्ये मीनल Ticket To Finale च्या टास्कमधून बाहेर पडली. आता यासाठी दावेदार आहेत तीन दावेदार उत्कर्ष, मीरा आणि विशाल. बघूया या तिघांमध्ये कोणट्या सदस्याला मिळणार Ticket To Finale आणि.....