By miss moon | December 03, 2021

पहिल्या दोन आठवड्यात 'झिम्मा'ने गाठला 6 कोटींचा टप्पा, टीमने केलं यशाचं सेलिब्रेशन

'झिम्मा' या मराठी चित्रपटाचे तब्बल दोन आठवड्यात शोज हाऊसफुल्ल सुरु आहेत. 'झिम्मा'चे पहिल्या आठवड्यात 325 शोज लागले, त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात 700 पेक्षा जास्त म्हणजेच दुप्पटीहून अधिक शोज लागले होते. विशेष म्हणजे 50 टक्के.....

Read More

By Team peepingmoon | December 03, 2021

बिग बॉस मराठी 3 Day 55 : कोणता सदस्य आहे कोणाच्या निशाणार्‍यावर ?

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज सुबोध भावे आणि पूजा सावंत तर जाणार आहेतच पण अजून दोन सदस्य देखील जाणार आहेत. ज्यांच्यासाठी बिग बॉस मराठीचे घर विशेष आहे... ते आहेत बिग.....

Read More

By Ms Moon | December 03, 2021

मराठमोळ्या गायिकेचं परदेशात फोटोशूट, म्हणते “मराठी संगीताबद्दलचं…”

‘सा रे ग म प लिटिल चॅम्प’ या शोची विजेती आणि आता या शोच्या दुस-या पर्वाची परिक्षक म्हणजे गायिका कार्तिकी गायकवाड.

कार्तिकीच्या सुरेल स्वरांनी अनेक गाणी आज सजली आहेत. 

 

कार्तिकीचा खुप मोठा चाहता वर्ग.....

Read More

By miss moon | December 03, 2021

बिग बॉस मराठी 3 : विकास आणि सोनालीमध्ये गायत्रीवरुन होतेय चर्चा, म्हटले "तिला त्यांनी वाळीत टाकल्यासारखं केलय"

बिग बॉस मराठीच्या घरात स्पर्धक दरदिवशी विविध विषयांवर चर्चा करतात. अशीच चर्चा सध्या गायत्री दातारविषयी सुरु आहे. ए ग्रुप म्हणजेच जय, उत्कर्ष आणि मीरा यांच्यासोबत पटत नसल्याने गायत्री या गटातून.....

Read More

By Ms Moon | December 03, 2021

‘मॅडम पँट घालायला विसरलात का? हनिमूनला गेलेल्या मराठी अभिनेत्रीची उडवली खिल्ली

‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील नखरेल शनाया म्हणून घराघरांत पोहचलेली अभिनेत्री रसिका सुनील विवाहबंधनात अडकली आहे. रसिकाने बॉयफ्रेंड आदित्य बिलागीशी लग्न गाठ बांधली आहे. रसिका आणि आदित्य बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये होते......

Read More

By Ms Moon | December 03, 2021

बिग बॉस मराठी 3 Day 55 : सदस्यांच्या भेटीला येणार सुबोध भावे आणि पूजा सावंत

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काही खास पाहुणे भेटायला जातात. सदस्यांसोबत ते धम्माल मस्ती करतात, काही गेम्स खेळतात, त्यांना टास्क देतात आणि सदस्यांच्या घरातील खेळाबद्दल काय वाटते आहे, त्यांचा आवडता सदस्य कोण हेदेखील सांगतात......

Read More

By Ms Moon | December 03, 2021

Video : Lazy Lad वर प्रिया उमेशचा पाहा क्रेझी डान्स

प्रिया बापट आणि  उमेश कामत ही क्युट सेलिब्रिटी जोडी तुम्हा-आम्हा सर्वांचीच लाडकी आहे. दोघंही सोशल मिडीयावर नेहमीच सक्रीय असलेले पाहायला मिळतात. प्रियाने नुकताच उमेशसोबत एक जबरदस्त डान्स रील व्हिडीओ शेयर केला आहे......

Read More

By Ms Moon | December 03, 2021

पाहा Video : गायक रोहित राऊतची वायरलवाली Love Story

हृदयात वाजे समथिंग, हे नाते कोणते अशी सुपरहिट गाणी गायलेला गायक रोहित राऊत आता  "वायरलवाली Love Story" घेऊन येत आहे. सप्तसूर म्युझिकच्या युट्यूब चॅनलवर  वायरलवाली  Love Story हा नवा कोरा.....

Read More