By Team peepingmoon | December 04, 2021

अभिनेत्री सायली संजीवला पितृशोक, बाबांसोबतचे फोटो पोस्ट करत झाली भावूक

मराठी मालिका आणि सिनेविश्वातील प्रसिध्द अभिनेत्री सायली संजीव हिच्या वडिलांचं निधन झालं आहे. सायलीनेच ही दु:खद बातमी सोशल मिडीयावरुन चाहत्यांना दिली. सायलीच्या वडिलांचं 30 नोव्हेंबर रोजी निधन झालं आहे. ते.....

Read More

By Ms Moon | December 04, 2021

ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट ! स्वप्निल जोशीने खरेदी केली नवी कोरी JAGUAR

मराठी सिनेसृष्टीचा सुपरस्टार स्वप्निल जोशी हा सोशल मिडीयावर नेहमीच सक्रीय असतो. चाहत्यांशी संपर्क साधायला त्याला नेहमीच आवडतं. टी.व्ही, सिनेमा , हिंदी मनोरंजनविश्व अशा सर्वच ठिकाणी स्वप्निलच्या अभिनयाची जादू चाहत्यांनी अनुभवली.....

Read More

By Ms Moon | December 04, 2021

'जयंती' सिनेमाला मिळाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद

१८ महिन्यांच्या मोठ्या कालावधीनंतर आता जगभरात सर्व गोष्टी पूर्ववत आल्या असून मनोरंजनसृष्टीदेखील सावरत आहे. महाराष्ट्रात याचे काहीसे वेगळे  पण सकारात्मक चित्र सध्या दिसत आहे कारण प्रेक्षकांची हिंदी भाषिक किंवा "बॉलिवूड".....

Read More

By miss moon | December 03, 2021

पाहा Video : मीरा - आदिराज थिरकले या ट्रेंडिंग गाण्यावर, केला धमाल डान्स

सोशल मिडीयावर विविध गाणी ट्रेंडिंग असतात. यातच इन्स्टाग्रामवर रील्सची जोरदार चर्चा असते. सेलिब्रिटींसह अनेक नेटकरी विविध गाण्यांवर रील्स करताना दिसतात. यातच 'अजूनही बरसात आहे' या मालिकेतील कलाकारांनी अशाच एका ट्रेंडिंग.....

Read More

By miss moon | December 03, 2021

पाहा Photos : जयदीप - गौरीला लागणार हळद, लवकरच पार पडणार लग्नसोहळा

'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत आता नवं वळण पाहायला मिळतय. लवकरच जयदीप आणि गौरीचा विवाहसोहळा संपन्न होणार आहे. त्यामुळे सध्या मालिकेत विविध कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळतेय.

लवकरच जयदीप आणि.....

Read More

By Ms Moon | December 03, 2021

बिग बॉस मराठी 3 Day 55 : मीराच्या मते गायत्री आणि जयच्या मते विकास ट्रॉफीपासून लांब

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज येणार आहेत दोन खास पाहुणे सुशांत शेलार आणि माधव देवचके. या दोघांनी सदस्यांसोबत बरीच धम्माल मस्ती केली, गप्पा मारल्या आणि सदस्यांना टास्कदेखील दिले. ज्यामध्ये मीराच्या मते.....

Read More

By Pradnya Mhatre | December 03, 2021

बिग बॉस मराठी 3 : विशाल निकमची 'सौंदर्या' आहे तरी कोण, सुरुय महाराष्ट्रभर चर्चा

अभिनेता विशाल निकम हा बिग बॉस मराठी 3 चा स्पर्धक घरात अनेक कारणांनी चर्चेत असतो. कधी वाद-विवादामुळे तर कधी धम्माल-मस्ती, प्लॅंनिग यामुळे. पण सध्या तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे......

Read More

By Bollywood Reporter | December 03, 2021

नवराई माझी लाडाची गं! अंकिता लोखंडेचं महाराष्ट्रीयन पध्दतीने होणार लग्न

हिंदी मालिकाविश्वातील  प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंड ही बॉयफ्रेंड विकी जैन याच्यासोबत लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अंकिता आणि विकीच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं  होतं. त्यात अंकिताच्या बॅचलरेट पार्टीने भर घातली......

Read More