By miss moon | November 29, 2021

पाहा Photos : या खास व्यक्तिसोबत नेहा पेंडसेने साजरा केला तिचा वाढदिवस

अभिनेत्री नेहा पेंडसे बायसचा आज वाढदिवस असल्याने तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.सोशल मिडीयावर नेहाला वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा मिळत आहेत. याशिवाय नेहाचा पती शार्दुल बायसने देखील तिला खास सरप्राईज दिल्याचं पाहायला मिळतय. 

नेहाने तिचा.....

Read More

By Team peepingmoon | November 29, 2021

तेलगू कोरिओग्राफर शिवा शंकर याचं करोनामुळे निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

तेलगू सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कोरिओग्राफर शिवा शंकर यांनी करोनामुळे घेतला अखेरचा श्वास. हैदराबादमधील रुग्णालयात ते करोनाशी झुंज देत होते. ते 72 वर्षांचे होते. तसंच त्यांच्या मुलालासुध्दा करोनाची लागण झाली असून त्याच्यावर सुरु असल्याची.....

Read More

By miss moon | November 29, 2021

पाहा Video : रसिका आणि आदित्यने लग्नाच्या वरातीत असा केला होता धमाल डान्स

अभिनेत्री रसिका सुनील आणि आदित्य बिलगी यांनी 18 ऑक्टोबर रोजी याचवर्षी लगीनगाठ बांधली. गोव्याच्या बीचवर दोघांनी नातेवाईक आणि मित्र-मंडळींच्या उपस्थितीत लग्नसोहळा केला. या लग्नाचे खास फोटो आणि व्हिडीओ सध्या दोघं.....

Read More

By Ms Moon | November 29, 2021

बिग बॉस मराठी 3 Day 51 :cमीरा, जय आणि उत्कर्ष यांची सुरू आहे गंभीर चर्चा

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज रंगणार आहे मीरा, उत्कर्ष आणि जय यांची एका खास विषयावरून  चर्चा... जय आणि उत्कर्ष मीराला सल्ला देणार आहेत याचसोबत जय बिग बॉस मराठी या शो विषयी त्याला.....

Read More

By Team peepingmoon | November 29, 2021

‘इफ्फी’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘गोदावरी’ची दोन पुरस्कारांवर मोहोर

सिनेसृष्टीत मानाचा समजला जाणारा गोवा आतंरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) मध्ये यंदा मराठी सिनेमा गोदावरीने दोन पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली आहे. गोव्यातील ५२व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) निखिल महाजन दिग्दर्शित ‘गोदावरी’ या.....

Read More

By Ms Moon | November 29, 2021

बिग बॉस मराठी 3 : घरामध्ये रंगणार “knock Out” हे नॉमिनेशन कार्य...

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आता उरले आहेत टॉप ८ सदस्य. काल संतोष चौधरी म्हणजेच आपल्या सगळ्यांचे लाडके दादूस यांना घराबाहेर पडावे लागले.

आता या नव्या आठवड्यात कोण घराचा नवा कॅप्टन बनणार ? कोण.....

Read More

By Ms Moon | November 29, 2021

नेहुल वारुळे आणि समीक्षा घुले ठरले ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष डान्सचा’चे महाविजेते

स्टार प्रवाहवरील ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष डान्सचा’ कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. द लायन्स क्रु, विजय-चेतन, नेहुल–समीक्षा आणि मायनस थ्री या चार जणांमध्ये अंतिम लढत रंगली. अटीतटीच्या या लढतीत.....

Read More

By Team peepingmoon | November 29, 2021

बिग बॉस मराठी 3 : सर्वांचे लाडके दादूस म्हणजेच संतोष चौधरी घराबाहेर !

बिग बॉस मराठीच्या चावडीवर काही सदस्यांची महेश मांजरेकर यांनी चांगलीच शाळा घेतली. त्यांना त्यांच्या चुका दाखवून दिल्या... आणि जे त्यांचा घरामध्ये वा टास्कमध्ये दिसत नाहीत त्यांनादेखील ते कुठे कमी पडत.....

Read More