By Ms Moon | November 28, 2021

‘देवमाणूस’ मालिकेतील हा कलाकार या अभिनेत्रीसोबत आहे नात्यात

देवमाणूस मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवलं आहे. या मालिकेतील काही कलाकारांप्रमाणेच विजय शिंदे ही व्यक्तिरेखाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. एकनाथ गीतेने ही व्यक्तिरेखा साकारली होती. एकनाथने नुकतंच नात्यात असल्याची.....

Read More

By Ms Moon | November 28, 2021

शेवंता फेम अपुर्वाच्या ‘त्या’ पोस्टनंतर मालिकेच्या दिग्दर्शकाचं उत्तर चर्चेत

रात्रीस खेळ चाले 2 मालिकेतील अपुर्वा नेमळेकरने साकारलेल्या शेवंताने प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवली. पण अलीकडेच अपुर्वाने मालिकेतून एक्झिट घेतली आहे. तिच्या अचानक जाण्याने प्रेक्षकांमध्येही उलट सुलट चर्चा सुरु आहे. अपुर्वानेच याबाबत.....

Read More

By Ms Moon | November 28, 2021

‘किंग जेडी’ अर्थात श्रेयश जाधवचं मैदान मार' हे जोशपुर्ण गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

‘किंग जेडी’ अर्थात श्रेयश जाधव (Shreyas Jadhav) नेहमीच संगीतप्रेमींसाठी नवनवीन गाण्यांचा खजिना घेऊन येतो. त्याची गाणी नेहमीच थिरकायला लावणारी आणि अनोखी असतात. पहिला मराठी रॅपर म्हणून नावारुपास आलेल्या श्रेयशने दिग्दर्शन.....

Read More

By Ms Moon | November 28, 2021

अभिनेत्री शुभांगी गोखलेंचं सोशल मिडिया अकाउंट झालं हॅक

सोशल मिडियावर सध्या हनी ट्रॅप लिंकची चर्चा जोरदार आहे. लिंक पाठवून पैसे उकळण्यासाठी हा प्रकार केला जात आहे. अभिनेत्री शुभांगी गोखलेंनाही अशा प्रकारच्या हॅकिंगचा अनुभव आला आहे. शुभांगी यांचं फेसबुक.....

Read More

By Ms Moon | November 28, 2021

बाबावरचं माझं प्रेम मोजता येणं निव्वळ अशक्य ! म्हणत तेजस्विनी पंडितने दिला आठवणीला उजाळा

वडिलांच्या प्रेमाला आपल्या सगळ्यांच्या मनात खास जागा असते. अभिनेत्री तेजस्विनी पंडीतचंही तिच्या वडिलांवर खास प्रेम आहे. आज वडिलांच्या वाढदिवसानिमित्त तिने खास पोस्ट शेअर केली आहे. आपल्या पोस्टमध्ये ती म्हणते, ‘.....

Read More

By miss moon | November 27, 2021

बिग बॉस मराठी 3 : विकासने मीराला कोपर मारल्याच्या मुद्द्यावर महेश मांजरेकर म्हटले "विकासने कोपर मारला नाही"

बिग बॉस मराठीच्या घरात विविध टास्कदरम्यान वाद तर होतातच शिवाय हातापायी देखील अनेकदा होते. नुकत्याच झालेल्या टास्कमध्ये असच काहीसं पाहायला मिळालं. टास्कदरम्यान विकासने कोपर मारल्याचा आरोप मीरा जगन्नाथने केला होता......

Read More

By miss moon | November 27, 2021

बिग बॉस मराठी 3 : चावडीवर गायत्री दातारची महेश मांजरेकरांनी घेतली शाळा

बिग बॉस मराठीच्या स्पर्धकांमध्ये कधी वाद होतील काही सांगता येत नाहीत. असाच वाद आहे सोनाली पाटील आणि गायत्री दातार मधील. नाश्त्याच्या मुद्द्यावरून सोनालीचं गायत्रीसोबत संभाषण झालं होतं. ज्यात सोनालीने बनवलेला.....

Read More

By Ms Moon | November 27, 2021

मराठी कलाकारांच्या उपस्थितीत ‘सेलिब्रिटी क्रिकेट डोनेशन लीग’ संपन्न

क्रिकेटपटूंची कलाकारी’ आणि ‘कलाकारांचे क्रिकेटप्रेम’ सर्वश्रुत आहे. त्यामुळे अभिनयातून चर्चेत राहणारी कलाकार मंडळी सामाजिक बांधिलकी जपत अनेक उपक्रमांत सहभागी झालेले अनेकदा पहायला मिळतात. नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या ‘सेलिब्रिटी क्रिकेट डोनेशन.....

Read More