By Ms Moon | November 22, 2021

बिग बॉस मराठी 3 Day 46 : नव्या टास्कमुळे सदस्यांची उडाली झोप

बिग बॉस मराठीच्या घरामधून काल स्नेहा वाघ घराबाहेर पडली. आजपासून सुरू झाला आहे नवा आठवडा... घरामध्ये रंगणार नवे टास्क... होणार राडे, बघायला मिळणार कोण कोणाच्या बाजूने खेळणार आणि कोण कोणाच्या.....

Read More

By Team peepingmoon | November 22, 2021

प्रसिध्द टीव्ही आणि सिनेअभिनेत्री माधवी गोगटे यांचं निधन

मराठी हिंदी मालिका तसेच मराठी व हिंदी सिनेमांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडणा-या प्रसिध्द ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचं निधन झालं आहे. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

'भ्रमाचा भोपळा’.....

Read More

By Ms Moon | November 22, 2021

बिग बॉस मराठी 3: आता ऐकायला येणार नाही सारंगे बिग बॉस, स्नेहा वाघ घराबाहेर !

बिग बॉस मराठीचा हा आठवडा विशेष ठरला कारण घराला मिळाले होते टॉप १० सदस्य. आठवड्याच्या सुरूवातीपासूनच घरामध्ये राडे बघायला मिळाले... घरातील समीकरण बदलताना दिसली. मीनल आणि गायत्री, तर जय आणि विकास.....

Read More

By Ms Moon | November 21, 2021

नवा रेसिपी शो येणार प्रेक्षकांच्या भेटीला, संकर्षण क-हाडे करणार होस्ट

झी मराठी वाहिनीवर अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. यासोबतच आता एक रेसिपी शोही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘किचन कल्लाकार’ असं या नव्या शो चं नाव आहे. 

 

       
Read More

By Ms Moon | November 21, 2021

बिग बॉस मराठी 3: विशालने घेतला महत्त्वाचा निर्णय, या सदस्यांवर होणार परिणाम ?

बिग बॉसच्या घरात सध्या अनेक घडामोडी सुरु आहेत. नवे मित्र बनत आहेत तर अनेक यारी दोस्ती तुटत आहेत. असंच काहीसं झाल आहे एका ग्रुपमध्ये. बिग बॉसच्या घरात विशाल, विकास, सोनाली आणि.....

Read More

By Ms Moon | November 21, 2021

पुन्हा थरार उलगडणार, देवमाणूस 2 चा प्रोमो आला समोर

'देवमाणूस' मालिका आणि या मालिकेतील प्रत्येक पात्राने रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं. या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवत लोकांची मनं जिंकली. एक असा डॉक्टर जो त्याच्या गावात देवमाणूस म्हणून प्रचलित असतो मात्र.....

Read More

By Ms Moon | November 21, 2021

अभिनेत्री उर्मिला कोठारेचा एरिअल डान्स पाहिलात का?

अभिनेत्री आणि नृत्यांगना म्हणून उर्मिला कोठारे हे नाव सिनेसृष्टीत अग्रेसर आहे. तिने आपल्या सिनेमांमधून अभिनयाचा ठसा उमटवला आहेच. पण नृत्याच्या माध्यमातून तिने आपल्या मनात खास जागा निर्माण केली आहे. 

 

       
Read More

By Ms Moon | November 21, 2021

बिग बॉस विजेता शिव ठाकरेच्या गाडीला अपघात, थोडक्यात जीव बचावला

बिग बॉस मराठी 2 चा विजेता शिव ठाकरेच्या गाडीला अपघात झाला आहे. शिव त्याच्या कुटुंबासोबत प्रवास करत असताना हा प्रकार घडला आहे. या अपघातात शिवच्या चेह-यावर जखम झाली आहे. अमरावतीमधील वळगावच्या.....

Read More