By Team peepingmoon | June 08, 2022

याई रे याई रे…! अप्सरा दिसली रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकरसारख्या लुकमध्ये

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या सोशल मिडीयावरील पोस्ट कायम लक्षवेधी ठरतात. सोनाली सोशल मिडीयावर काय पोस्ट करते याकडे तिच्या चाहत्यांचं, फॉलोअर्सचं लक्ष असतं.

        Read More

By Team peepingmoon | June 08, 2022

वरदा पाटीलने सोडली 'लेक माझी दुर्गा' मालिका, ह्या अभिनेत्रीची झाली एन्ट्री

कलर्स मराठी वाहिनीवर काही दिवसांपूर्वी सुरु झालेली लेक माझी दुर्गा या मालिकेने अल्पावधितच रसिकांची लोकप्रियता मिळवली. आपल्या अस्तित्वसाठी लढणारी दुर्गा या मालिकेत आपल्याला पाहायला मिळते. या मालिकेत मोठ्या दुर्गाच्या रुपात अभिनेत्री.....

Read More

By Team peepingmoon | June 08, 2022

Photos : मोरे कुटुंब 'सहकुटुंब सहपरिवार' घेणार जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन

जेजुरीचा खंडोबा म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. यळकोट यळकोट जय मल्हार असा जयघोष करत आणि भंडारा उधळत हजारो भाविक खंडोबाच्या दर्शनसाठी येतात. स्टार प्रवाहवरील सहकुटुंब सहपरिवार मालिकेतील संपूर्ण मोरे कुटुंब जेजुरीच्या.....

Read More

By Team peepingmoon | June 08, 2022

आई कुठे काय करते:अरुंधती-आशुतोष गातायत, भोवती तशीही मोरपीस खूण, पाहा video

आई कुठे काय करते ही छोट्या पडद्यावरची सर्वात लोकप्रिय मालिका. ह्या मालिकेतल्या सर्वच व्यक्तिरेखा प्रसिध्द आहे. मालिकेतल्या कथानकाबद्दल प्रेक्षकांना नेहमीच उत्सुकता असते. आशुतोषच्या आयुष्यात येण्याने अरुधंतीच्या जगण्याला जशी नवी ओळख.....

Read More

By Team peepingmoon | June 08, 2022

अपूर्वा नेमळेकरची आई सोबत दुबई सफर, पाहा Photos

शेवंता म्हणून अवघ्या मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे अपूर्वा नेमळेकर. रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या  दुस-या आणि तिस-या सीझन्समुळे अपूर्वा प्रसिध्दीच्या शिखरावर पोहचली.

        Read More

By Team peepingmoon | June 08, 2022

'बॉस माझी लाडाची' या मालिकेत मिहीर आणि राजेश्वरी यांच्या शाही लग्नसोहळा

सोनी मराठी वाहिनीवरील बॉस माझी लाडाची या मालिकेत बॉस आणि मिहीर यांच्यात शाब्दिक वाद, प्रेमाचं नाटक हे सगळंच प्रेक्षकांना बघायला मजा येत होती. बॉस आणि मिहीर यांचं लग्न एक डील.....

Read More

By Team peepingmoon | June 08, 2022

संध्याकाळच्या ७ च्या बातम्यांचा आवाज हरपला,प्रसिध्द वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं निधन

प्रसिध्द वृत्तनिवेदक आणि सूत्रसंचालक प्रदीप भिडे यांचं निधन झालं आहे. वयाच्या 68व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दूरदर्शनवर संध्याकाळी 7 च्या बातम्यांमधून त्यांचा भारदस्त आवाज घरोघरी पोहचला. त्यांच्यामुळे देश-विदेशातील घडामोडी.....

Read More

By Team peepingmoon | June 07, 2022

Video : जगण्यासोबत मरणाचाही आनंदोत्सव करण्याचा कानमंत्र देणा-या ‘फनरल’चा ट्रेलर पाहिलात का?

असं म्हणतात... आयुष्यात दोनच दिवस महत्वाचे असतात आपण जन्मतो तो दिवस आणि ज्या दिवशी आपल्या जगण्याचा अर्थ कळतो तो दिवस ! जगण्याचा आनंद घेतला पाहिजे, आपल्या जवळच्या लोकांसोबत तो वाटूनही.....

Read More