By Pradnya Mhatre | December 30, 2022

Movie Review : प्रेम त्रिकोणात गुरफटलेला ‘वेड’

वेड :

दिग्दर्शक : रितेश विलासराव देशमुख निर्माती : जिनिलीया देशमुख गीतकार : गुरु ठाकूर, अजय अतुल पटकथा : ऋषिकेश तुराई, संदीप पाटील, रितेश देशमुख संवाद : प्राजक्त देशमुख  

अभिनेता रितेश देशमुख दिग्दर्शित पहिला मराठी सिनेमा.....

Read More

By Team peepingmoon | December 28, 2022

पौराणिक मालिका 'गाथा नवनाथांची' मालिकेने गाठला 500 भागांचा टप्पा

    सोनी मराठी वाहिनीवरील 'गाथा नवनाथांची' या मालिकेने प्रेक्षकांना भक्तिरसात तल्लीन केलं असून नाथसंप्रदायाविषयी मिळणारी माहिती या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आहे. मच्छिन्द्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ, रेवणनाथ या.....

Read More

By Team peepingmoon | December 28, 2022

PeepingMoon Marathi 2022 : यंदा 'हे' मराठी सिनेमे अडकले वादाच्या भोव-यात, झाली भरपूर चर्चा

सिनेमे आणि वाद हे समीकरण तसं जुनच आहे. नुकताच दिपीका पादुकोणने घातलेल्या  पठाणमधील भगव्या रंगाच्या बिकीनीमुळे मोठा वाद निर्माण झाल्याचं चित्र आहे. तर कश्मिर फाईल्समुळेसुध्दा बॉलिवूड ढवळून निघालं होतं. पण या.....

Read More

By Team peepingmoon | December 28, 2022

तुनिषा शर्मानंतर या सोशल मिडीया स्टार तरुणीने संपवलं आपलं जीवन

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा हिच्या आत्महत्या प्रकरणाला अवघे दोन-तीन दिवस उलटून गेले तोच आणखी या सोशल मिडीया इन्फ्ल्युएन्सर तरुणीने आपलं जीवन संपवलं आहे. सोशल मीडिया स्टार लीना नागवंशीने आत्महत्या केली आहे......

Read More

By Team peepingmoon | December 28, 2022

छोट्या पडद्यावरच्या या मालिकेत झाली स्वप्ना पाटीलची एन्ट्री

 सोनी मराठी वाहिनी कायमच आशयघन विषय मांडत वेगवेगळ्या मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. शिक्षणासाठीची जिद्द आणि स्वप्नांची ओढ, असा वेगळा विषय हाताळत 'छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं' ही मालिका प्रेक्षकांच्या.....

Read More

By Team peepingmoon | December 28, 2022

सुपरक्युट सेल्फी शेयर करत ही अभिनेत्री म्हणते, “खूप कष्टांनी मी…”

मराठीच्या छोट्या पडद्यापासून बराच काळ दूर असलेली गोड व सोज्वळ अभिनेत्री मृणाल दुसानिस ही नुकतीच आई झाली आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून मृणालनेच ही आनंदवार्ता चाहत्यांशी शेयर केली होती. मृणालने एका गोंडस.....

Read More

By Team peepingmoon | December 28, 2022

तवाफ्राय प्रेमाची रवाफ्राय लव्हस्टोरी, ‘जग्गू आणि जुलिएट’!

‘पुनीत बालन स्टुडिओज्’ची नवीकोरी निर्मिती, अजय-अतुल यांचं अफलातून म्युझिक, महेश लिमयेंचा जादूई कॅमेरा आणि दिग्दर्शन तर अमेय वाघ-वैदेही परशुरामी यांची सुपरक्यूट जोडी असं भन्नाट कॉम्बिनेशन असलेला 'जग्गू आणि जुलिएट' हा.....

Read More

By Team peepingmoon | December 27, 2022

“महेश मांजरेकरांनी माझं नाव ....”, राखी सावंतचा खुलासा

बिग बॉस मराठी 4 अनेक कारणांनी सध्या चर्चेत आहे. राखी सावंतची ह्या कार्यक्रमात वाईल्ड कार्ड एन्ट्री झाल्यापासून या कार्यक्रमाला एक तडका लागलाय. राखी आपल्या धम्माल वागणुकीमुळे या घरात नेहमीच हायलाईट.....

Read More