Photo: लगीनघाईला सुरुवात,दीपिका पादुकोणच्या घरी झाली नंदी पूजा

By  
on  

बॉलिवूड  लव्हबर्ड्स दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांच्या लगीनघाईला सुरुवात झाली आहे. दीपिकाच्या घरी लग्नापूर्वी एका पूजेचं आयोजन करण्यात येणार याचं वृत्त यापूर्वीच पिपींगमूनने दिलं होतं. आज दीपिकाच्या बॅंगलोर येथील घरी म्हणूनच नंदी पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं.

https://www.instagram.com/p/Bpqxqh8Hpbg/

 

ऑरेंज कलरच्या सलवार कुर्त्यामध्ये दीपिका धम्माल-मस्ती मूडमध्ये घरी दिसून आली.

https://www.instagram.com/p/BpqxWSBh5gl/

 

Recommended

Loading...
Share