By  
on  

असा रंगला दीप-वीरच्या बंगळूर रिसेप्शनच्या सोहळा

दीप-वीरच्या लग्नाचं बंगळूर रिसेप्शन नुकतंच पार पडलं. या रिसेप्शनसाठी दीपिकाच्या कुटुंबिय, मित्रपरिवार आणि तिचे वडील प्रकाश पदुकोण यांच्यामुळे क्रीडा विश्वातील व्यक्तिमत्त्वांची रेलचेल पाहायला मिळाली.

https://www.instagram.com/p/Bqd6LhkA_xG/

https://www.instagram.com/p/BqdiMWdlAuM/

https://www.instagram.com/p/Bqco7oLg1RX/

या रिसेप्शननंतर  येत्या शनिवारी 24 नोव्हेंबरला रितीका भवनानी मुंबईतील  ग्रॅण्ड ह्यात येथे शानदार पार्टी भवनानी आणि पादुकोण कुटुंबियांसाठी आयोजित करतेय. फारच जवळच्या मित्रपरिवार आणि नातेवाईंकांना या खास पार्टीचं निमंत्रण असणार आहे. बॉलिवूडला या रितीकाच्या वेगळी पार्टी देण्याचं अजिबात आश्चर्य वाटणार नाही, कारण रितीका ही रणवीरच्या खुप जवळ आहे. मोठी बहिण असली तरी त्यांच्यातलं नातं हे अगदी मित्रत्त्वाचं आहे.

https://www.instagram.com/p/BqdCbPWlVXy/

क्रिकेटर अनिल कुंबळे सपत्नीक दीप-वीरच्या रिसेप्शनला उपस्थित होता.

भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधू या अनारकली ड्रेसमध्ये खुपच उठून दिसत होती.

Recommended

PeepingMoon Exclusive