By | 28-Dec-2018
दीपिका आणि रणवीर यांनी चार वर्षांपूर्वीच केला होता साखरपुडा
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह ही बॉलिवुडची बाजीराव-मस्तानीची जोडी यंदा विवाहबंधनात अडकली व आयुष्यभरासाठी एकमेकांचे होण्याच्या आणाभाका त्यांनी घेतल्या. लग्नानंतर या नवपरिणीत जोडप्याच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी हळूहळू उलगडू लागल्या.....