By  
on  

नवविवाहित दाम्पत्य दीप-वीर सिध्दीविनायक चरणी;कुटुंबीयांसह घेतलं दर्शन

दीप-वीर हे बॉलिवूड कपल 14 व 15 नोव्हेंबर रोजी इटलीतील लेक कोमो या नयनरम्य ठिकाणी विवाहबंधनात अडकल्यानंतर त्यांनी आज सिध्जदीविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी दोघांचेही कुटुंबिय त्यांच्यासोबत होते.

बाप्पाचं दर्शन घेताना यावेळी दीप-वीरसह दीपिकाची आई, वडील प्रकाश पादुकोण,बहिण उपस्थित होते. रणवीरचे वडील जगजीत भवनानी आणि आईही, व बहिण दर्शनाला आले होते.

दीपिका व रणवीर सिद्धिविनायक मंदिरात पोहोचताच. यावेळी दोघांच्याही चेह-यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. दीपिकाच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि भांगातील कुंकवाने व हातातील चुडा हे सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले.

दीप-वीरने हसतमुखत जमलेल्या सर्व चाहत्यांना अभिवादन केले आणि फोटो काढम्याची परवानगी दिली

https://www.instagram.com/p/Bqy9I6JDdsE/

https://www.instagram.com/p/Bqy9sqFDaxV/

Recommended

PeepingMoon Exclusive