प्रियंका-निकच्या शानदार लग्न सोहळ्यातील पाहा धम्माल

By  
on  

देसी गर्ल प्रियंका चोप्राने आपला विदेशी नवरदेव निक जोनाससोबत जोधपूरमध्ये लग्नगाठ बांधली. भव्य अशा जोधपूर येथील उमेद भवनमध्ये त्यांचा हा शाही विवाहसोहळा रंगला. यावेळी व-हाडी मंडळींसह वधू-वरांनीही भरपूर धम्माल केली.

लग्नात मेहंदीच्या दिवशी प्रियंकासोबत निकनेसुध्दा आपल्या हातांवर मेहंदी काढून घेतली होती

प्रियंका या यलो व पिंक कॉम्बिनेशनच्या या घागरा ड्रेसमध्ये प्रियंकाचं सौंदर्य खुपच खुलून दिसतंय.

लग्नसोहळ्यातला विविध विधींचा आनंद घेताना प्रियांका दिसतेय. सोबत बहिण आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा

भारतीय परंपरेनुसार नवरदेव निक जोनासला व-हाडी मंडळींनी उचलून घेतलंय.

प्रियंका-निकचा संगीत सोहळा एखाद्या रंगारंग ग्रॅण्ड सोहळ्यासारखाच होता. प्रियंका आणि निक दोघांच्याही परिवारातील सदस्यांनी एकापेक्षा एक बहारदार परफॉर्मन्स देत प्रियंका निकचा हा सोहळा अविस्मरणीय केला.

[gallery td_select_gallery_slide="slide" ids="48114,48115,48116,48117,48118,48119,48120"]

Tags

Recommended

Loading...
Share