By miss moon | 08-Sep-2021

यंदा गणोशोत्सवाला ही वाहिनी करणार नव्या नात्यांचा श्रीगणेशा

गणेशोत्सवानिमित्ताने मालिकाविश्वात कमालीचं वातावरण पाहायला मिळतय. मालिकांमध्येही उत्सवाचा रंग भरलाय. यातच झी मराठीने 'नव्या नात्यांच्या बांधू गाठी' असं म्हणत ऑगस्ट महिन्यात नवीन मालिका प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सादर केल्या. या सर्व मालिकांना.....

Read More

By miss moon | 08-Sep-2021

यावर्षीही रवी जाधव यांची बाप्पाची सुंदर इको फ्रेंडली मूर्ती, दरवर्षीप्रमाणे घरात साकारला बाप्पा

गणेशोत्सव काही दिवसांवरच येऊन ठेपलाय, त्यामुळे सगळीकडे आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतय. यातच बाप्पा घरी येणार म्हणून गणेशभक्तांची लगबग सुरु झालीय. यात गणपतीसाठीची सजावट, गोडधोड पदार्थ बनवण्याचा उत्साह काही.....

Read More

By miss moon | 21-Aug-2020

पाहा Video : अभिनेता सुबोध भावेच्या घरी गणपती बाप्पा विराजमान, गणेशोत्सव मंडळांचं केलं कौतुक

अभिनेता सुबोध भावेने देखील दरवर्षीप्रमाणे घरी बाप्पाचं स्वागत केलं. सुबोध भावे यांच्या घरीही बाप्पाच आगमन झालं आहे. सगळीकडेच गणेश चतुर्थीचा उत्साह असताना मनोरंजन विश्वातील कलाकार मंडळीही परिवारासोबत गणेशोत्सव साजरा करत.....

Read More

By miss moon | 21-Aug-2020

अप्सरा सोनाली कुलकर्णीच्या घरीही बाप्पा विराजमान, साजरा करतेय इको-फ्रेंडली गणेशोत्सव

यंदा कोरोनाग्रस्त परिस्थितीत अनेक गणेश भक्तांनी इको-फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याचं ठरवलय. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी गेल्या काही वर्षांपासून घरातच इको-फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करते. सोनालीचा भाऊ अतुल कुलकर्णी ही मूर्ती घडवतो आणि त्यावर.....

Read More

By miss moon | 20-Aug-2020

पाहा Video : दिग्दर्शक रवी जाधव यांनी अशी घडवली बाप्पाची मूर्ती

कोरोनाग्रस्त परिस्थितीत अनेकांनी घरातच बाप्पाची मूर्ती तयार करून त्याचं घरातच विसर्जन करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार ही गोष्ट गेल्या कित्येक वर्षांपासून करत आहेत. प्रसिद्ध दिग्दर्शक रवी.....

Read More

By miss moon | 20-Aug-2020

सुमी आणि समरने असं केलं बाप्पाचं केलं स्वागत, 'मिसेस मुख्यमंत्री' मालिकेत बाप्पाचं आगमन

मनोरंजन विश्वातही गणेशोत्सवाचं वातावरण पाहायला मिळत आहे. काही कलाकार घरी बाप्पाच्या आगमनाची तयारी करत आहेत. तर काही कलाकार त्यांच्या मालिकांच्या सेटवर बाप्पाच्या आगमनाने आनंदी आहेत.

मिसेस मुख्यमंत्री मालिकेच्या सेटवरही बाप्पा विराजमान.....

Read More

By miss moon | 20-Aug-2020

पाहा Photos : 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेच्या सेटवर बाप्पाचं आगमन, असं केलं बाप्पाचं स्वागत

गणपीत बाप्पा मोरया म्हणतं काही ठिकाणी बाप्पाचं आगमन होताना दिसत आहे. काही ठिकाणी बाप्पा विराजमान झाले आहेत तर काहींकडे बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु आहे. टेलिव्हिजन मालिकांच्या सेटवरही बाप्पा विराजमान.....

Read More

By Ms Moon | 06-Sep-2019

....आणि बाप्पासाठी ‘मोलकरीण बाई’च्या कलाकारांनी धो धो पावसातही पूर्ण केलं शूटिंग

गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात वरुणराजा जोरदार बरसतोय. अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालंय. मुंबईतही अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे मुंबईकरांचे हाल झाले. कितीही पाऊस झाला, जनजीवन विस्कळीत झालं तरी मुंबई थांबत.....

Read More

By | 03-Jan-2019

लहान मुलांच्या भावविश्वाभोवती फिरतोय ‘धप्पा’, पाहा ट्रेलर

दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांचा धप्पा हा आगामी आणि एक हटके पठडीतला सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'धप्पा' या सिनेमाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. लहानपणी धप्पा म्हणत अनेक खेळ.....

Read More