By | 03-Apr-2019
इरफानने भारतात परतल्यानंतर मानले चाहत्यांचे आभार, ट्वीटमधून व्यक्त केल्या भावना
अभिनेता इरफान खान आता आजारावरील उपचार घेऊन भारतात परत आला आहे. इरफानचा परदेशातील उपचार संपला असून तो भारतात परतला आहे. इरफानला न्युरोएण्डोक्रान्युरोएण्डोक्राईन कॅन्सरची लागण झाली होती. दुर्मिळ असलेल्या या कॅन्सरवर.....