By miss moon | 15-May-2021

पाहा Video : 'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेत पाककला स्पर्धेत शुभम दाखवणार आपलं कौशल्य ?

‘फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका आता रंजक वळणावर आल्याचं पाहायला मिळतय. शुभम आणि कीर्ती यांचं नात आता हळूहळू फुलत जाताना दिसत आहे. यातच त्यांच्या नात्यात जवळीक निर्माण करण्यासाठी आणखी एक.....

Read More

By miss moon | 06-May-2021

पाहा Video : पाककला स्पर्धेच्या निमित्ताने शुभम आणि कीर्तीच्या नात्यात दरवळणार प्रेमाचा सुगंध

'फुलाला सुंगध मातीचा' ही मालिका आता वेगळ्या वळणावर पाहायला मिळत आहे. या मालिकेत आता शुभम आणि कीर्तीचं नातं खुलताना दिसत आहे. एकिकडे जीजी अक्कांच्या मनात कीर्तीविषयी आपुलकी निर्माण झाली आहे.....

Read More

By miss moon | 03-Apr-2021

पाहा Video : शुभमने उचललं टोकाचं पाऊल, 'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेचा महाएपिसोड

'फुलाला सुंगध मातीचा' या मालिकेत सध्या नवा ट्विस्ट पाहायला मिळतोय. लग्नानंतर शुभम आणि किर्तीचं नातं फुलत होतं. मात्र घारत शुभमची आई जीजी अक्काचा दरारा आहे. जीजी अक्काच्या वागण्यामुळे किर्तीला अनेक.....

Read More

By miss moon | 23-Dec-2020

पाहा Video : कीर्ती मिटवून टाकेल का जीजी अक्का आणि शुभममधील दुरावा ?

'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेत आता शुभम आणि त्याची जीजी अक्का यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे. या दुराव्याचं कारण आहे कीर्ती. कीर्तीची शिक्षणाविषयीची आवड आणि ती अभ्यासात किती हुशार आहे.....

Read More

By miss moon | 02-Dec-2020

पाहा Video : कीर्ती थांबवू शकेल का जिजी अक्कांना होणारी अटक ?

'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेत आता वेगळं वळण पाहायला मिळतय. सूनेने केलेल्या चूकीमुळे जीजी अक्का तिला घराबाहेर काढतात. त्यानंतर घरात एक वेगळच वातावरण निर्माण झालेलं आहे. सूनेला जीव लावूनही तिने.....

Read More

By miss moon | 24-Nov-2020

पाहा Video : 'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेत कीर्तीचा नव्या कुटुंबात असा साजरा होत आहे दिवाळसण

'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेत आता कीर्ती लग्नानंतर नव्या कुटुंबात हळूहळू रमताना दिसत आहे. भावाने जबरदस्ती लावून दिलेलं लग्न आणि त्यात आयपीएस होण्याची स्वप्न पाहणाऱ्या कीर्तीचं आयुष्य लग्नानंतर बदललं आहे......

Read More