By miss moon | 25-Aug-2021

पाहा Video : "आयुष्याचा धडा" म्हणत रितेश देशमुखने वडील विलासराव देशमुख यांचा हा व्हिडीओ केला शेयर

अभिनेता रितेश देशमुखसाठी त्याचे वडील आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे प्रेरणास्थान आहेत. सोशल मिडीयाच्या माध्यमातून रितेश कायम त्याच्या वडीलांविषयीचं प्रेम आणि आदर व्यक्त करताना दिसतो.

नुकतीच विलासराव देशमुख यांची.....

Read More

By miss moon | 03-Jun-2021

गायिका वैशाली माडेचे सूर गुंजणार राजकारणात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

मराठीसह बॉलिवुडमध्ये लोकप्रिय ठरलेली गायिका वैशाली माडेच्या गोड आवाजाचे असंख्य चाहते आहेत. वैशालीचे हे सुरेल सूर आता राजकारणात गुंजणार आहेत. कारण वैशालीने नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला आहे. राष्ट्रवादीचे.....

Read More

By miss moon | 28-Apr-2021

आस्ताद काळेने राजकारणी आणि सरकार विरुद्ध सोशल मिडीयावर व्यक्त केला संताप, म्हटला "आम्ही प्रश्न विचारणार..."

मागील वर्षाप्रमाणे पुन्हा यावर्षी कोरोनाचा फैलाव वाढला. राज्यासह देशभरात कोरोनाने थैमान घातलं आहे. या विषाणूमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय. रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे ऑक्सिजन, बेड, विविध महागडी इंजेक्शन या सगळ्याचा.....

Read More

By ms moon | 30-Jan-2020

“सीएए हा काळा कायदा” – उर्मिला मातोंडकर, विधान करताना केली ही चूक

सध्या सगळीकडेच सुधारित नागरिकत्त्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) याविषयी चर्चा होत आहेत. फक्त चर्चाच नाहीत तर आंदोलनंही सुरु आहेत. मात्र बॉलिवुड कलाकार या सगळ्या प्रकारावर व्यक्त होत.....

Read More

By | 07-Dec-2018

राजकीय प्रवेशासाठी धकधक गर्ल सज्ज; पुणे नव्हे तर मुंबईतून हवीय माधुरीला उमेदवारी

बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित नेहमीच आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडते. पण हीच सर्वांची लाडकी अभिनेत्री आता राजकारणाच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा जोर धरत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार माधुरीने.....

Read More

By | 04-Dec-2018

कमल हसन सिनेमातून घेणार संन्यास; राजकारणावर करणार लक्ष केंद्रित?

दाक्षिणात्य सिनेसृष्टी आणि बॉलिवूड गाजवणारे दिग्गज अभिनेते अशी ओळख असलेले कमल हसन यांनी नुकताच एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. आपला आगामी सिनेमा इंडीयन 2 नंतर ते सिनेमा कारकिर्दीतून संन्यास.....

Read More